• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 29, 2026
in राजकारण
0
बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
0
SHARES
10
VIEWS

बूथ मजबूत तर पक्ष मजबूत” : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची धाराशिवमध्ये संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

धाराशिव लोकविचार धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जिल्हा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या उपस्थित BLA संदर्भात मतदार बूथनिहाय व केंद्रनिहाय प्रतिनिधी नेमणुकीसंदर्भात सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण संघटनात्मक समिती बैठक उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत बूथस्तरावरील नियोजन, प्रतिनिधी नियुक्ती आणि पक्ष विस्तारावर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत प्रत्येक मतदान केंद्रावर सक्षम व सक्रिय प्रतिनिधी नियुक्त करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावी करण्यासाठी तालुका, शहर आणि बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. “बूथ मजबूत तर पक्ष मजबूत” या ध्येयाने आगामी काळात प्रत्येक पदाधिकाऱ्याने सक्रियपणे कार्य करावे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.या बैठकीस तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, उमरगा तालुकाध्यक्ष संजय पवार, कळंब तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, परंडा तालुकाध्यक्ष श्री किरणकुमार करळे यांच्यासह युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, शहराध्यक्ष नगरसेवक आयाज उर्फ बबलू शेख, महिला जिल्हाध्यक्ष मनीषाताई पाटील, युवक प्रदेश सरचिटणीस प्रवीण घोलप, नगरसेवक सुनील आंबेकर, नगरसेवक पंकज भोसले, नगरसेवक सर्फराज कुरेशी, नगरसेवक अशोक देवकते, प्रदेश सरचिटणीस रामेश्वर पवार, प्रदेश सचिव मीनल काकडे, प्रदेश सचिव पृथ्वीराज आंधळे, ॲड. योगेश सोन्नेपाटील, जिल्हा सचिव सुहास ठोंगे, लीगल सेल जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश जाधव, शिक्षक जिल्हाध्यक्ष प्रा. जालिंदर पोळ, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अफसर मुल्ला, ज्योतीताई माळाळे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कसबे, युवक तालुकाध्यक्ष अमर गुंड, इंजिनिअर सेल जिल्हाध्यक्ष सुरज वडवळे, माजी सैनिक विभाग परंडा तालुकाध्यक्ष दत्ता कुंभार, दत्ता चोरघडे, उपसरपंच हरिभाऊ अंकुशराव, सामाजिक विभाग कार्यकारी जिल्हाध्यक्ष विशाल पवार, वाहतूक जिल्हा कार्याध्यक्ष अन्वरभाई शेख, शिक्षक सेल भूम तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम डोंबळे, संतोष पवार, जहोरुद्दीन शहाबर्फी वाले, शरद जगदाळे, शिवाजी गायकवाड, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष दशरथ चाबुसवार, नेहा भावसार, अनुरथ जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विविध पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. तसेच अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशही उत्साहात पार पडला. बैठकीदरम्यान आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक सक्षम करण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Tags: NCPउस्मानाबादधाराशिवराजकारणराष्ट्रवादी काँग्रेसशरदचंद्र पवार
Previous Post

महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब

Next Post

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!