• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धान्याचे गोडाऊन फोडून हरभरा चोरी करून नेलेल्या आरोपींना एलसीबी ने  ठोकल्या बेड्या

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 24, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव दि,२४ (प्रतिनिधी):दिनांक 23/08/2025 रोजी माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे पेट्रोलिंग करत असताना  गोपनीय बातमीवरून संशयित आरोपी  नामे गौस वहीद पठाण वय 50 वर्ष रा एकता नगर धाराशिव, ता जि धाराशिव याच्याकडे चोरीचा मुद्देमाल  आहे, अशी बातमी मिळाल्यावर सदर आरोपीस त्याचे वाहनासह सिताफिने ताब्यात घेऊन त्याचे कडे चौकशी केली असता त्याने विनायक ॲग्रो मौजे किनी जिल्हा धाराशिव या धान्याच्या गोडाऊन चे शटर तोडून त्याच्या साथीधारासह हरभऱ्याचे कट्टे चोरी केले असल्याचे  सांगितले. त्यावरून पोस्ट ढोकी गुन्हे अभिलेख तपासला असता पोस्टे ढोकी गुर नं 235/ 25 कलम 305 अ 334 भान्यास अन्वये हरभऱ्याचे कट्टे चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले.नमूद आरोपीकडे चोरीचा मुद्दे मालाबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा मुद्देमाल अडत लाईन धाराशिव येथे विकला असल्याचे सांगितले त्यावरून सदर मुद्देमालाचा शोध घेऊन हरभऱ्याचे एकूण 2559 किलो वजनाचे 43 कट्टे आणि गुन्ह्यात वापरलेले अशोक लेलँड वाहन असा एकूण किंमत 6,29,000 रुपये किमतीचा चा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याच्या अन्यसाथीदारांची नावे तसेच चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.  ताब्यात असलेल्या आरोपीने त्याच्या अन्य साथीदाराच्या मदतीने सदर चा गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सह पोलीस ठाणे, ढोकी येथे पुढील कारवाई कामी हजर केले आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            

                सदरची कामगीरी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण,प्रकाश औताडे, जावेद काझी, फराहान पठाण, चापोका रत्नदीप डोंगरे, चापोका नागनाथ गुरव  यांच्या पथकाने केली आहे.

Tags: crimeकार्यालय पोलीस धाराशिवक्राईमचोरीदरोडापोलीस अधीक्षकस्थानिक गुन्हे शाखा
Previous Post

कामगारांच्या अडचणींवर मनसेची दखल – तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख यांची कामगारांशी सविस्तर चर्चा

Next Post

लातूर महामार्गावरील ब्लाईंड स्पॉट होणार दूर परिवहन व बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

लातूर महामार्गावरील ब्लाईंड स्पॉट होणार दूर परिवहन व बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!