• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 14, 2026
in Uncategorized
0
0
SHARES
4
VIEWS

ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव

दि. १३संत गोरोबाकाका पब्लिक मंदिर ट्रस्ट पंढरपूरचे उपाध्यक्ष,साने गुरुजी वाचनालय रुईभर चे अध्यक्ष, अध्यात्मिक क्षेत्रातील गाढे अभ्यासक, रुईभर तालुका धाराशिव येथील रहिवासी ,ह.भ.प. कल्याणराव गणपती चव्हाण यांचे दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सोमवारी पहाटे ५:०० वाजता वृद्धापकाळाने व दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते.लहानपणापासून संत गोरोबा काकांच्या पालखीसोबत तेर ते पंढरपूर नियमितपणे ते पायी वारी करत होते.त्यांच्या पश्चात भाऊ,बहीन,दोन मुले, तीन मुली,नातू पणतू आहेत. केशव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खानापूर तालुका धाराशिव चे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण व सामाजिक वनीकरण विभाग धाराशिव येथील सेवानिवृत्त कर्मचारी गुरुनाथ चव्हाण यांचे ते वडील तर कॉम्रेड नाना चव्हाण यांचे ते भाऊ होत. अंत्यविधी दुपारी ४ वाजता चव्हाण मळा रुईभर येथे करण्यात आली.यावेळी अध्यात्मिक, शिक्षण, राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

Previous Post

“हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”

Next Post

महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई

Related Posts

१५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!
Uncategorized

१५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!

August 10, 2026
Uncategorized

शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला कंटेनरची भीषण धडक; दोघांची प्रकृती गंभीर

July 29, 2026
आरक्षणाला हात लावाल तर सरकारला रस्त्यावर उत्तर देऊ – आनंदराज आंबेडकर भर पावसात कडाडले
Uncategorized

आरक्षणाला हात लावाल तर सरकारला रस्त्यावर उत्तर देऊ – आनंदराज आंबेडकर भर पावसात कडाडले

July 28, 2026
Uncategorized

येडशीतील युवक शेतकरी दगडू देशमुख यांचा भरदिवसा खून; येडशी–सोनेगाव रस्त्यावर मृतदेह आढळला, डॉग स्कॉड व फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

July 13, 2026
विलासराव देशमुख सेंटरच्या जिल्हा शाखेचे रविवारी उद्घाटन
Uncategorized

विलासराव देशमुख सेंटरच्या जिल्हा शाखेचे रविवारी उद्घाटन

June 20, 2026
आरटीओ घोटाळा की पोलिसी ‘सेटिंग’? संशयिताची थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे धाव; “पैशांची मागणी, जबरदस्ती जबाब आणि निर्दोषांना गुंतवण्याचा कट”!
Uncategorized

आरटीओ घोटाळा की पोलिसी ‘सेटिंग’? संशयिताची थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे धाव; “पैशांची मागणी, जबरदस्ती जबाब आणि निर्दोषांना गुंतवण्याचा कट”!

May 14, 2026
Next Post

महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!