• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास कामांवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन

wp@dktechs.in by wp@dktechs.in
April 8, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास कामांवर  ९ एप्रिल रोजी मंत्रालयात बैठकीचे आयोजन

मुंबई लोकमदत न्यूज


राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास विषयांवर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक गुरुवार, दि. ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालन क्र. ४०२ (विस्तार इमारत), मुंबई येथे पार पडणार आहे.
बैठकीत श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा, मुख्यमंत्री शेतकरी सौर पंप योजना, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, तसेच जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना आणि जलजीवन मिशन अंतर्गत पाणी टंचाई या महत्त्वाच्या विषयांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
या बैठकीसाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग, मृद व जलसंधारण अधिकारी, कृषी अधिकारी, नियोजन अधिकारी तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
सदर बैठकीत संबंधित विभागांनी आपल्या विषयांवरील अद्ययावत माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, बैठकीनंतर तात्काळ कार्यवाही अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडा
Previous Post

बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून राजकीय आखाडा पेटला !आनंद पाटलांनी किरण गायकवाड मा.आमदार यांना अंतर दाखवले

Next Post

बत्तिसावे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन  धाराशिव मध्ये होणार – डॉ. शरद गोरे

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

बत्तिसावे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन  धाराशिव मध्ये होणार - डॉ. शरद गोरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!