• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रवीण राठोड यांना जाहीर -प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती

wp@dktechs.in by wp@dktechs.in
April 7, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रवीण राठोड यांना जाहीर -प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती

सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी  ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह  राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर  पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावी पणे काम करत असून पत्रकारांच्या मूलभूत प्रश्ना बरोबर सामाजिक बांधिलकी जपत समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने  सन्मान पत्र सन्मान चिन्ह शाल व पुष्पगुछ देऊन  विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार  केला जातो
यंदा पत्रकार सुरक्षा समिती चा  राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार युवा पत्रकार प्रवीण राठोड यांना  देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे
प्रवीण राठोड यांचा अल्प परिचय
युवा पत्रकार प्रवीण राठोड हे जकणी तांडा ता तुळजापूर येथील रहिवाशी असून  ते PSR news Marathi हे ऑनलाईन पोर्टल तसेच विविध माध्यमातून पत्रकारिता करत असून तुळजापूर तालुक्यातील वंचित पिढीत तसेच अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या पत्रकारितातेच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आवाज उठवून न्याय देण्याची भूमिका पार पाडत आहेत त्यांच्या या कामाची दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समितीने यंदाचा आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार जाहीर केला आहे
आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याने युवा पत्रकार प्रवीण राठोड यांचे धाराशिव जिल्ह्यातून अभिनंदन केलं जात आहे त्यांना पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे उपाध्यक्ष मल्लीनाथ जळकोटे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस संघटक मिरझा गालिब मुजावर उपाध्यक्ष कलीम शेख उपसंघटक शंकर माने सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे उपाध्यक्ष अमर पवार सरचिटणीस बंडू तोडकर धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघमारे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार बगाडे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ बीड जिल्हा अध्यक्ष वाहेदखान पठाण यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post

धाराशिव बस आगारामध्ये दैनंदिन चालक / वाहक ड्युटी बुकिंग मध्ये मनमानी कारभार, वरिष्ठ विभागीय कार्यालय यांच्या आदेशास केराची टोपली

Next Post

जिल्हा नियोजनातील निधी वाटपामध्ये अनियमितता मान्यतेशिवाय कामांना हिरवा कंदील लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – आ. कैलास पाटील

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

जिल्हा नियोजनातील निधी वाटपामध्ये अनियमितता मान्यतेशिवाय कामांना हिरवा कंदील लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष - आ. कैलास पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!