• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

तामलवाडी टोलनाक्यावरील ती वाहने आरटीओची नाही – हर्षल डाके

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 22, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव दि.२१ ऑगस्ट (प्रतिनिधी) तुळजापूर तालुक्यातून जाणारा धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तामलवाडी येथे टोलनाका आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे एकूण चार फिरते वायूवेग पथके कार्यरत आहे.ही वायूवेग पथकाची वाहने एका ठिकाणी न थांबता पूर्ण जिल्ह्यात वाहनांची तपासणी करतात.तामलवाडी येथे वाहन तपासणीसाठी आरटीओ कार्यालयातील वायूवेग पथकाची वाहने कायमस्वरूपी स्वरूपी उभी राहत नाही.त्याचप्रमाणे तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आरटीओ विभागाकडून त्रास दिला जात नाही.अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी दिली

Tags: उस्मानाबादटोलनाकातामलवाडीधाराशिवपरिवहन मंत्रीपारगावप्रताप सरनाईकप्रादेशिक परिवहन अधिकारीहर्षल डाके
Previous Post

ऑनलाइन गेमिंगवर अंकुश : खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांच्या मागणीला यश

Next Post

मालोजी सूर्यवंशी व मनोज देशमुख यांच्या पुढाकाराने सांजा रोड रस्त्यावरील खड्ड्यात खडी टाकण्याचे काम थांबले

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

मालोजी सूर्यवंशी व मनोज देशमुख यांच्या पुढाकाराने सांजा रोड रस्त्यावरील खड्ड्यात खडी टाकण्याचे काम थांबले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!