• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती – उपसभापतींचा सत्कार धाराशिव पंचायत समितीत भाजप महायुतीचा जल्लोष

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 6, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती-उपसभापतींचा सत्कार धाराशिव पंचायत समितीत भाजप महायुतीचा जल्लोष

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर सभापती व उपसभापती पदांच्या निवडी आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. निवड प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
या निवडीत सभापतीपदी सौ. गोकर्णा गोपाळ कदम (वानेवाडी) तर उपसभापतीपदी प्रमोद पाटील (वडगाव सि.) यांची निवड झाली. निवड झाल्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दोघांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून आदरणीय डॉ. पद्मसिंहजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव पंचायत समितीत विकास, पारदर्शकता आणि जनसेवेची समृद्ध परंपरा जपली गेली आहे. यावेळीही ती परंपरा कायम राखत भाजप महायुतीने मिळवलेले हे यश तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरेल. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती मिळेल तसेच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोकाभिमुख आणि प्रभावी कामगिरी घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपा महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचाही सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, सुरेशभाऊ देशमुख, सुनील चव्हाण, नेताजी पाटील यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

भूम परंडा वाशी या तिन्ही तालुक्याच्या पंचायत समितीवर तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम

Next Post

आरटीई 25% प्रवेशासाठी ‘एक किलोमीटर’ अट रद्द करा दत्ता पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

आरटीई 25% प्रवेशासाठी ‘एक किलोमीटर’ अट रद्द करा दत्ता पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!