• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

हरवलेले / चोरीस गेलेले ५ लाख किंमतीचे ३३ मोबाईल तांत्रिक पद्धतीने शोधून पोलीसांनी फिर्यादींना केले परत

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 21, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

केंद्र सरकारच्या दूरसंचार व दळणवळण विभागाने हरवलेल्या / चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेणेकामी CEIR[Central Equipment Identity Register] हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. सदरचे पोर्टल धाराशिव जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेस कार्यान्वित करण्यात आले असून फिर्यादी स्वतः आपली मोबाईल हरवल्याची तक्रार या पोर्टलवर ऑनलाईन नोंदवू शकतात.धाराशिव जिल्हयातील हद्दीमध्ये सन २०२४ २०२५ मध्ये चोरीस गेलेल्या / हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारी पोलीसांनी CEIR[Central Equipment Identity Register] या पोर्टलवर अपलोड केल्या होत्या. त्यापैकी एकूण ३३ मोबाईल (किंमत – ५,०३,४३१/- रू.) शोधून काढण्यात धाराशिव पोलीसांना यश आले आहे. सुदर मोबाईल आज रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, संभाजीनगर यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक धाराशिव यांच्या उपस्थितीत फिर्यादींना परत करण्यात आले. त्यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे फिर्यादींनी पोलीसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टेचे पोनि शकील शेख, पोशि ६४० / सुर्यवंशी, पोशि १८९४ / अंगुले, कळंब पोस्टेचे पोशि ९७६ / नारळकर, नळदुर्ग पोस्टेचे पोशि ३४५/दांडेकर व शहर पोस्टेचे पोशि १८७१ / क्षिरसागर यांनी केली आहे.सर्व नागरिकांना धाराशिव पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, मोबाईल चोरी झाला किंवा हरवला तर जवळच्या पोलीस ठाणेस तक्रार नोंद करावी. त्यानंतर केंद्र सरकारच्या दूरसंचार व दळणवळण विभागाने सुरू केलेल्या https://www.ceir.gov.in या वेबसाईटवर पोलीस ठाणेची फिर्याद व स्वतःचे आधार कार्ड अपलोड करून ऑनलाईन तक्रार नोंद करावी किंवा सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे संपर्क करावा असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: crimedharashivosmanabadpolicepolice adhikashakउस्मानाबादधाराशिव
Previous Post

आरोग्य कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे यासह इतर मागण्यासाठी बेमुदत संप

Next Post

केशेगावात महिलांचा रौद्र मोर्चा अवैध दारू अड्डे उध्वस्त, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

केशेगावात महिलांचा रौद्र मोर्चा अवैध दारू अड्डे उध्वस्त, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!