• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 11, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

मुंबई लोकमदत न्यूज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी.) प्रवास व्यवस्थेत डिजिटल परिवर्तन घडवत ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या माध्यमातून रोख व्यवहारांऐवजी पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ सेवा देण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
या नव्या प्रणालीमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी, पत्रकार तसेच विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून, लवकरच राज्यभरातील सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे.
एस.टी. महामंडळाच्या या निर्णयामुळे तिकीटासाठी रोख रक्कम व सुट्या पैशांची अडचण दूर होणार असून, एका स्मार्ट कार्डच्या साहाय्याने प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे. पारंपरिक प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.
कार्डची वैशिष्ट्ये :
नवीन कार्डाची किंमत ₹१९९ (GST सह) असून, जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास ते ₹१४९ मध्ये उपलब्ध होणार आहे. वॉलेटमध्ये किमान ₹१०० रक्कम ठेवता येणार असून ₹५० च्या पटीत रिचार्ज करता येईल. ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप तसेच नियुक्त एजंटकडून रिचार्ज सुविधा उपलब्ध असेल. ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सोयीसाठी ३,००० हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले असून, बसस्थानकांवरच नोंदणी प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

गणेश नगर येथील प्रलंबित कामांना सुरुवात – नागरिकांनि मानले आ. राणा पाटील यांचे आभार

Next Post

कार्यकर्त्यांची निवडणूक की कुटुंबीयांचे पुनर्वसन? – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घराणेशाहीचा पर्दाफाश

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post

कार्यकर्त्यांची निवडणूक की कुटुंबीयांचे पुनर्वसन? – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घराणेशाहीचा पर्दाफाश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!