• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आमदार सावंत यांच्या झंझावाती नेतृत्वावर विश्वास – राष्ट्रवादीच्या दिग्गजांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 20, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

आमदार सावंत यांच्या झंझावाती नेतृत्वावर विश्वास – राष्ट्रवादीच्या दिग्गजांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
परांडा दिनांक २०(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम–परंडा–वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते राजन साळवी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते बालाजी आण्णा घोलप, तेरखेड्याचे उपसरपंच कलाम उर्फ फरीद पठाण सर, ज्येष्ठ नेते अच्युत शिंदे आणि तेरखेडा ग्रामपंचायत सदस्य सोहम सरवदे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यासोबतच युवा नेते नितीन घुले, उद्योजक संदीप देशमुख तसेच कडकनाथवाडीचे माजी सरपंच दिनेश मुळे यांनीही भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत सहभाग नोंदवला.
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी सांगितले की, “सामान्य जनतेचा विश्वास, विकासकामांचा वेग आणि सर्वसमावेशक राजकारण हीच शिवसेनेची ओळख आहे. नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रश्न अधिक ताकदीने सोडवता येतील.”
राजन साळवी यांनीही नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत, तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक मजबूत होत असून जनतेच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
या पक्षप्रवेशामुळे भूम–परंडा–वाशी मतदारसंघात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होणार असून, आमदार तानाजीराव सावंत यांच्या झंझावाती नेतृत्वाला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

पळसप येथील उबाठा शिवसेना उपसरपंच यांच्यासह लहुजी शक्ती सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Next Post

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!