• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव लाईव्ह चे संपादक सुनील ढेपे यांचा जामीन मंजूर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 12, 2026
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव लाईव्ह चे संपादक सुनील ढेपे यांचा जामीन मंजूर

धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) – तुळजापूर पोलीस ठाण्यांतर्गत खंडणी प्रकरणातील पत्रकार सुनील ढेपे यांच्या विरुद्ध नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यातील प्रकरणात ढेपे यांना तुळजापूर न्यायालयाकडून दि.१२ जानेवारी रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

तुळजापूर येथील न्यायालयात ढेपे यांच्यावतीने जामीन अर्जावर ॲड. विशाल साखरे यांनी केलेला प्रखर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी त्यांचा जामीन मंजूर केला. या प्रकरणात न्यायालयीन रिमांड स्टेजला संघर्षपूर्ण युक्तिवाद
प्रथम हजर केलेल्या रिमांड वेळेस पोलिसांनी १० दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. परंतू ॲड साखरे यांच्या युक्तिवादामुळे पोलिसांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. तर हजर केल्यानंतर रिमांड वेळेस पुन्हा पोलिसांनी १० दिवसांची कोठडी मागितली. त्यावेळी देखील ॲड. साखरे यांनी प्रखर बाजू मांडून वास्तविक पोलीस अधिकारी हे अवास्तव पोलीस कोठडी मागत आहेत. पोलीस कोठडीसाठी नमूद करणे संयुक्तिक नसल्याचा युक्तिवाद सादर केला सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पोलीस प्रशासनास अवास्तव आणि योग्य कारण मिमांसा स्पष्ट करणे कोठडीसाठी गरजेचे असल्याचे सरकारी वकील व पोलिसांना चांगलेच सुनावले. तर १० दिवसांची पोलीस कोठडी कशासाठी ? असा प्रश्न विचारीत सरकारी वकील व पोलिसांना धारेवर धरले होते. त्यामुळे फक्त एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. यावेळी
ॲड साखरे यांनी खंडणी मागणीत कोणतेही तथ्य नाही. एका तिऱ्हाईत व्यक्तीने तिसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर फिर्यादीच्या सांगण्यावरून खंडणीचे ५ हजार रुपये रक्कम दिल्याचा आरोप खोटा असल्याचा युक्तिवाद केला. तसेच सर्वोच न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे दाखले देत ॲड. साखरे यांनी ढेपे यांचे कोणतेही आर्थिक व्यवहार झालेले नाहीत. तसेच राजकीय हेतूने व ड्रग्स प्रकरणाच्या बातम्या केल्यामू त्यांच्यावर द्वेश भावनेने वरील गुन्हा नोंदवला असल्याचा युक्तिवाद देखील ॲड साखरे यांनी केले. ‌ साखरे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ढेपे यांची जामीनावर मुक्तता केली. या प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे, ॲड. विराज जगदाळे (विशेष सहकार्य), ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड, अर्चना कांबळे, ॲड, संकेत गोरे, ॲड ओंकार कोरेगावकर, ॲड, अमित गोळे, ॲड, लक्ष्मीकांत कुलकर्णी, रोहित लोमटे, महेश पवार यांनी सहकार्य केले.

Previous Post

दर्गाह उर्स मध्ये भाविकांचा वाढता प्रतिसाद… करमणूक (पाळणे) दुकानदारांनी तिकिटात केली ३० टक्के कपात भाविक भक्तांनी लाभ घ्यावा

Next Post

धाराशिवमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारणीला मंजुरी

Related Posts

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;
क्राईम

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
Next Post

धाराशिवमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारणीला मंजुरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!