• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून दिलासा; १०१ देशी गाईंचे वितरण

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 15, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून दिलासा; १०१ देशी गाईंचे वितरण

कळंब, भूम आणि परंडा तालुक्यामधील शेतकऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे वाटप

धाराशिव : प्रतिनिधी

अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या धा-राशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण उजळला आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी संवेदनशीलतेचा आदर्श घालून त्याच्या वतीने स्वखर्चातून तब्बल १०१ उत्तम प्रतीच्या दे-शी गाईंचे वितरण रविवारी (दि. १४) सायंकाळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्या आहेत.

अवकाळी पावसाच्या तडाख्याने धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाले. शेतीसोबतच कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा मुख्य आधार असलेली दूधदुभती जनावरे वाहून गेली किंवा मृत्युमुखी पडली.

परिणामी, शेतकऱ्यांचे जीवनचक्र ठप्प झाले. ही वेदना लक्षात घेवून पालकमंत्री सरनाईक यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला. संपूर्ण देशभरातून चांगल्या प्रतीच्या देशी गाई शोधून, त्यापैकी गुजरात येथील गीर प्रजातीची गाय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहोत. या गाईची किंमत ७५ ते ८० हजार रुपये इतकी आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील स्थानिक देशी गाईंपेक्षा हिचे दूध उत्पादन दुप्पट आहे. सध्या दे-शी गायींच्या दुधाला सरासरी ८० रुपये इतका दर आहे. त्यामुळे

शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न देखील यातूनच चांगले मिळणार आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मोठा आधार प्राप्त होणार आहे. सरनाईक यांच्यामुळे कळंब, भूम तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा फट-का बसल्याने शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा आहे. ही केवळ गाईंची भेट नाही, तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा दूधाळ आशा, आत्मविश्वास आणि स्वाभिमान परत आणणारी मायेची हमी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप आणि परंडा सरनाईक यांनी केले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून दिलासा; १०१ देशी गाईंचे वितरण

Next Post

जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना लाभणार जगविख्यात नागपूर ‘आयआयएम’चे  मार्गदर्शन – आ. राणाजगजितसिंह पाटील

Next Post

जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना लाभणार जगविख्यात नागपूर 'आयआयएम'चे  मार्गदर्शन – आ. राणाजगजितसिंह पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.