• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून दिलासा; १०१ देशी गाईंचे वितरण

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 15, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून दिलासा; १०१ देशी गाईंचे वितरण

कळंब, भूम आणि परंडा तालुक्यामधील शेतकऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे वाटप

धाराशिव 🙁 प्रतिनिधी):अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या धा-राशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण उजळला आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी संवेदनशीलतेचा आदर्श घालून त्याच्या वतीने स्वखर्चातून तब्बल १०१ उत्तम प्रतीच्या दे-शी गाईंचे वितरण रविवारी (दि. १४) सायंकाळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्या आहेत.

अवकाळी पावसाच्या तडाख्याने धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाले. शेतीसोबतच कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा मुख्य आधार असलेली दूधदुभती जनावरे वाहून गेली किंवा मृत्युमुखी पडली.

परिणामी, शेतकऱ्यांचे जीवनचक्र ठप्प झाले. ही वेदना लक्षात घेवून पालकमंत्री सरनाईक यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला. संपूर्ण देशभरातून चांगल्या प्रतीच्या देशी गाई शोधून, त्यापैकी गुजरात येथील गीर प्रजातीची गाय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहोत. या गाईची किंमत ७५ ते ८० हजार रुपये इतकी आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील स्थानिक देशी गाईंपेक्षा हिचे दूध उत्पादन दुप्पट आहे. सध्या दे-शी गायींच्या दुधाला सरासरी ८० रुपये इतका दर आहे. त्यामुळे

शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न देखील यातूनच चांगले मिळणार आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मोठा आधार प्राप्त होणार आहे. सरनाईक यांच्यामुळे कळंब, भूम तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा फट-का बसल्याने शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा आहे. ही केवळ गाईंची भेट नाही, तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा दूधाळ आशा, आत्मविश्वास आणि स्वाभिमान परत आणणारी मायेची हमी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप आणि परंडा सरनाईक यांनी केले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsjilhadhikari dharashivअतिवृष्टीअनुदानआपत्तीग्रस्त शेतकरीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमदतकार्यमहाराष्ट्रशिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

बदनामीचे षडयंत्र रचणारे पोलिसांच्या रडारवर गृहराज्यमंत्र्याकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या लक्षवेधीला उत्तर

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून दिलासा; १०१ देशी गाईंचे वितरण

Related Posts

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!
महाराष्ट्र

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
Next Post

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून दिलासा; १०१ देशी गाईंचे वितरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!