• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिवमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढावे – प्रकाश मोरे

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 14, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रस्ता होणार अतिक्रमण मुक्त

धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी):सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६८ (पाटस–दौंड–बार्शी–धाराशिव–बोरफळ) मार्गावरील धाराशिव शहरातील महत्त्वाच्या भागातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच बसस्थानक कॉर्नर ते सांजा गाव या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमण हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू आहे.

सध्या सुरू असलेली अतिक्रमण काढण्याची मोहीम ही तात्पुरती थंडावलेली असून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानंतर या मोहिमेला विशेष गती देण्यात येणार असून, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मोरे यांनी केले आहे. अन्यथा, जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटवून संबंधित जागा  मोकळी करण्यात येणार आहेत.

मोरे यांनी सांगितले की, शहरातून जाणाऱ्या या महत्त्वाच्या आणि मुख्य भागातून जाणाऱ्या  राष्ट्रीय महामार्गाच्या सुयोग्य रुंदीकरणासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिक्रमणमुक्ती आवश्यक आहे. त्यामुळे जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा या दोन्ही मार्गावरील नागरिकांनी सा. बा.विभागाच्या हद्दीत आलेले अतिक्रमण स्वतः होऊन त्वरित काढून घ्यावे अन्यथा ते जेसीबी द्वारे काढून टाकण्यात येईल असे कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

“मोठ्या मार्गासाठी व शहराच्या विकासासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे अतिक्रमण न काढणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Tags: dharashiwअतिक्रमणउस्मानाबादकैलास पाटीलजिजाऊ चौकजिल्हाधिकारीधाराशिवनगर पंचायतनगर परिषदपरिवहन मंत्रीबार्शी नाकारास्तारोकोविशेष मोहीमसार्वजनिक बांधकाम विभाग
Previous Post

खामसवाडीत पालकमंत्री सरनाईक यांनी दिली सांत्वनपर भेट  अपघातग्रस्त गुंड कुटुंबाला दिला भावनिक आधार

Next Post

धाराशिवला एमआरआय मशीनची सुविधा – अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार!

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

धाराशिवला एमआरआय मशीनची सुविधा – अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!