• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

राजकीय द्वेशापोटी विलास लोंढे व बिभीषण लोंढे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल मात्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 7, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

राजकीय द्वेशापोटी खोटा गुन्हा दाखल मात्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
प्रभाग क्रमांक २० मधील लोंढे यांचे प्रकरण

धाराशिव (प्रतिनिधी) – शहरातील जुना बस डेपो परिसरात केवळ राजकीय व्देशापोटी दाखल झालेल्या मारहाण प्रकरणी विलास लोंढे व बिभीषण लोंढे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र
न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची बाजू ॲड. विशाल साखरे व ॲड. अजित दानवे यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यांनी मांडलेले मुद्दे व वस्तुस्थिती पाहून न्यायाधीशांनी दि.७ नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे.

याप्रकरणी बचाव पक्षाच्यावतीने वकिलांनी, हा गुन्हा राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आलेला असून, वस्तुस्थिती दडवून आरोपींवर खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेषतः फिर्यादीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल असल्याने सदर तक्रारीची पार्श्वभूमी संशयास्पद असल्याचे न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडले. तसेच  ॲड. साखरे यांनी विलास लोंढे हे सध्या नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक २० मधून भारतीय जनता पक्षाचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे विरोधकांनी राजकीय हेतूने ही तक्रार दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची बाजू न्यायाधीशांना पटवून दिली. ॲड. साखरे व ॲड दानवे यांनी सादर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर. डी. गायकवाड यांनी दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला. ॲड साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. संकेत गोरे, ॲड. शुभम तांबे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. उदय आडेकर, ॲड. पृथ्वीराज खोतरे, ॲड. आकाश एडके, ॲड. रोहित लोमटे, ॲड. महेश पवार, ॲड. फतेह अली शेख आणि ॲड. कृष्णा सावंत यांनी सहकार्य केले. लोंढे यांना नाहकपणे अशा प्रकरणात गुंतवण्यात विरोधकांना यश आले असले तरी न्यायदेवतेसमोर सत्याचा विजय झालेला आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिवमध्ये “शाहरुख”सारख्या “लाल” गुटखा माफियांचा गोड खेळ! — पोलिसांना किरकोळ विक्रेतेच दिसतात, मुख्य डीलर मात्र गायब!

Next Post

धाराशिव नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ची बैठक उत्साहात संपन्न नूतन जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

धाराशिव नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ची बैठक उत्साहात संपन्न नूतन जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!