• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आता शासकीय योजनांच्या जोडीला क्रॉउड फंडिंगही
अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी सकारात्मक प्रयत्न आ. राणा. पाटील

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 4, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS


आता शासकीय योजनांच्या जोडीला क्रॉउड फंडिंगही

अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी सकारात्मक प्रयत्न ; भूम येथील भेटीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

आपत्तीग्रस्त शेतकरी बांधवांना केंद्र व राज्य शासनांतर्गत असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून दीर्घकालीन मदत मिळवून देण्यासाठी काम सुरू केले आहे. ज्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे त्याचे केवळ शासकीय अनुदानावर अवलंबून राहून भागणार नाही. शासनाच्या योजनांसोबत आपणही मदतीसाठी मोठा हातभार लावला पाहिजे. ‘मित्र’ या शासकीय संस्थेच्या माध्यमातून ‘क्राउड फंडिंग’ उभारून अतिबाधित कुटुंबांना थेट मदत पोहोचवण्याचे सकारात्मक काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

भूम व परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, फळबागा आणि पशुधनाचे अभुतपूर्व नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या परिस्थितीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बाधित कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अनेक कुटुंबांच्या शेतीजमिनी खरवडून गेल्या, फळबागा पूर्णपणे नष्ट झाल्या तर त्यांच्याकडे असलेल्या सर्व जनावरांचा बळी गेला आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदारांना अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अशा कुटुंबांची सविस्तर माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आमदार पाटील म्हणाले की, “अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. जमिनी खरवडून गेल्या, फळबागा कोसळल्या, पशुधन वाहून गेले. अशा परिस्थितीत या कुटुंबांना पुन्हा उभं करण्यासाठी शासनासोबत आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. आपण या कुटुंबांच्या पाठीशी आहे आणि त्या सर्वांपर्यंत शासनाच्या योजना तसेच समाजाची मदत पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे.”

शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासकीय यंत्रणा,लोकप्रतिनिधी आणि समाजातील दानशूर संघटना, व्यावसायिक व व्यक्ती यांनी हातात हात घालून पुढाकार घेण्याचे आवाहनही आमदार पाटील यांनी केले. त्यामुळे भूम व परंडा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळण्यासोबतच भविष्यात पुन्हा उभे राहण्यासाठी नवी उभारी मिळेल, अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  atiwrushthidharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsmadatosmanabadअतिवृष्टीअनुदानआमदारउध्वस्त शेतकरीकर्जमाफीखासदार ओमराजे निंबाळकरजिल्हाधिकारी कार्यालयधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमदतकार्यराणाजगजीतसिंह पाटील
Previous Post

धाराशिव शहरातील नगराध्यक्ष पद आरक्षण सोमवारी ठरणार! राजकीय पक्षांसह शहरवासीयांची उत्सुकता शिगेला

Next Post

पद्मावती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

पद्मावती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!