• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव – २०२५ दुर्गाष्टमी निमित्ताने श्री तुळजाभवानी देवींची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा संपन्न

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 30, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव – २०२५ दुर्गाष्टमी निमित्ताने श्री तुळजाभवानी देवींची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा संपन्न

शारदीय नवरात्र महोत्सवात आज दुर्गाष्टमीच्या शुभमुहूर्तावर श्री तुळजाभवानी देवींची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा अत्यंत भक्तिभावाने व धार्मिक उत्साहात संपन्न झाली.

मध्यरात्री चरणार्थ विधीनंतर पहाटे सहा वाजता देवींच्या अभिषेक पूजेला प्रारंभ झाला.अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्रालंकार परिधान करण्यात आले.त्यानंतर देवीला महिषासुरमर्दिनी स्वरूपात अलंकृत करण्यात आले.

या मंगलप्रसंगी सकाळच्या वेळी झालेल्या धुपारतीत उपस्थित भाविकांना देवीच्या दैवी दर्शनाचा लाभ घेता आला.नवरात्रातील दुर्गाष्टमीचा दिवस महत्त्वाचा मानला जात असल्याने या दिवशी मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.महाराष्ट्रासह राज्याबाहेरून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

दरम्यान,सोमवारी २९ सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी देवींची मोर या वाहनावरून नयनरम्य छबिना मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणुकीत भाविकांनी सहभागी होत ‘जय भवानी’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.

श्री तुळजाभवानी देवीच्या या महिषासुरमर्दिनी अलंकार पूजेमुळे नवरात्र उत्सवाचे धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिकच भक्तिमय झाले आहे.

Tags:  आई तुळजाभवानीजिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवतुळजापूरतुळजाभवानीतुळजाभवानी मातानगरपरिषद तुळजापूरनवरात्र उत्सवनवरात्र उत्सव 2025पर्यटन
Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी साताऱ्यातील सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तूंचे ४५० कीट वाटप

Next Post

धाराशीवमध्ये दिव्यांग मेळावा उत्स्फूर्त यशस्वी,शेतकरी प्रश्नांवर बच्चू कडूंचा हल्लाबोल – मयूर काकडेंना नगरसेवक करण्याचे आवाहन

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

धाराशीवमध्ये दिव्यांग मेळावा उत्स्फूर्त यशस्वी,शेतकरी प्रश्नांवर बच्चू कडूंचा हल्लाबोल – मयूर काकडेंना नगरसेवक करण्याचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!