• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

हे संकट माझ्या कुटुंबातील व्यक्तीवर होते असे समजुन मी परीस्थितीला सामोरे गेलो – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 23, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS

हे संकट माझ्या कुटुंबातील व्यक्तीवर होते असे समजुन मी परीस्थितीला सामोरे गेलो – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

लोकसभेच्या प्रचारादरम्यान मतदान मागताना मी तुमच्या कुटुंबातील व्यक्ती आहे असे म्हणालो होतो. त्यामुळे पुर परिस्थिती ज्यांना मदत केली ते माझ्या कुटुंबातील सदस्य होते. हे संकट माझ्या कुटुंबावर आहे असे समजुन मी त्या परीस्थितीला सामोरे गेलो असे मत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी वडनेर ता. परांडा येथील चौधरी कुटुंबाला पुर परिस्थितीतून बाहेर काढल्यानंतर अशी भावनिक प्रतीक्रिया दिली.

धाराशिव जिल्हयातील भुम व परांडा तालुक्यात मागील 24 तासात 118 मिली मिटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून दोन्ही तालुक्यातील सर्व नद्या दुथडी भरुन वाहत आहे. परांडा तालुक्यातील सर्व तलाव ओव्हर फ्लो झाल्याने तालुक्यात मोठया प्रमाणात नद्यांना पुर आला आहे. नद्याला आलेल्या पुराच्या पाण्याने नदीकाठच्या गावांना वेढा टाकला असून अनेक गावातील घरात पाणी शिरल्याने पुर परिस्थीती  गंभीर बनली आहे. याची माहिती खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मिळाली असता त्यांनी वडनेर ता. परांडा येथील पुरात एकाच कुटुंबातील भामाबाई नारायण चौधरी (वय 75) चंद्रकांत नारायण चौधरी (वय 62),  आकांक्षा श्रीकृष्ण चौधरी (वय 23), शंभु श्रीकृष्ण चौधरी (वय 2) यांना एन.डी.आर.एफ. जवानांच्या मदतीने सुखरुपने काल सायं. 08.00 वा. बाहेर काढत असताना स्वत: पुरात एन.डी.आर.एफ.ची बोट बंद पडल्याने नागरीकांच्या मदतीने या सर्वांना सुरक्षीत बाहेर सुखरुप बाहेर काढले आहे.

परांडा तालुक्यातील लाखी येथील पिंगळे कुटुंबातील मुलीने माझ्याशी पहाटे 03.00 वा. संपर्क करुन पुर परिस्थीती संदर्भात माहिती दिली. नंतर पहाटे 04.00 वा. किर्तीकुमार पुजार, जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याशी चर्चा करुन नाशिक सैन्य दलाचे हेलीकॉप्टर तुकडीचे कर्नल अक्षयकुमार सिंग यांच्याशी पुर परिस्थीती संदर्भात चर्चा करुन हेलीकॉप्टरने नागरीकांना काढणेबाबत विनंती केली. त्यानंतर हॅलेकॉप्टरचे कमांडीग ऑफीसर लेप्टनन कर्नल श्री. करण बरार मेजर देवांश यांनी लाखी येथील पिंगळे कुटुंबियासह 13 महिला 2 लहान मुले व 12 पुरुशांना सुखरुप बाहेर काढले असून त्यांना सुरक्षीत स्थळी पोहचवले आहे.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  एनडीआरएफ जवानओला दुष्काळजिल्हा आपत्तीजिल्हाधिकारी धाराशिवधाराशिवपालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिव शहरातील अनाधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग व पोस्टर्स तात्काळ हटवा अन्यथा आंदोलन

Next Post

आदिवासी पारधी समाजाच्या आरक्षण लढ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचा जाहीर पाठींबा!

Related Posts

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक
कृषी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कृषी

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

October 2, 2026
दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे
कृषी

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

September 26, 2026
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
कृषी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

September 26, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
कृषी

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

September 23, 2026
धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
कृषी

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

September 22, 2026
Next Post

आदिवासी पारधी समाजाच्या आरक्षण लढ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचा जाहीर पाठींबा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!