• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

ॲड. वरुडकर यांचा युक्तिवाद अन् तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील अमृतराव यांचा जामीन मंजूर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 11, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात खळबळ माजविणाऱ्या तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे. यामधील आरोपी अभिजीत अमृतराव यांचा जामीन मिळावा यासाठी ॲड अमोल वरुडकर यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडत आर्थिक व्यवहाराची सत्यता मांडली. ॲड वरुडकर यांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी दि.११ ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला आहे.

तुळजापूर येथील एम.डी. ड्रग्स प्रकरणातील आरोपी असलेले अभिजीत अमृतराव यांच्या विरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २२/२०२५ नुसार गुन्हा नोंद झाला होता. अमृतराव यांच्यावतीने ॲड. वरुडकर यांनी जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ॲड. वरुडकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला तसेच आर्थिक व्यवहाराची खरी वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडली. ॲड. वरुडकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अभिजीत अमृतराव याचा नियमित जामीन न्यायाधीश मिटकरी यांनी मंजूर केला. त्यामुळे अमृतराव यांना ड्रग्ज प्रकरणातून तूर्तास दिलासा मिळाला आहे.

Previous Post

शिक्षण व्यवस्था टिकविण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला झोकून अध्यापन करण्याची गरज – टिकले

उपळा येथे ४८ वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

Next Post

वडार समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा द्या अन्यथा मनसे करणार तीव्र आंदोलन

Related Posts

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ
क्राईम

नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ

August 24, 2026
Next Post

वडार समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा द्या अन्यथा मनसे करणार तीव्र आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!