• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 18, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘त्या’ पक्षांतरामध्ये काँग्रेसच्या एकाही कार्यकर्त्यांचा समावेश नाही – शेरखाने

शिवसेनेने आपले कार्यकर्ते संभाळावेत

धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना (ठाकरे) मध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या आहेत. मात्र, प्रवेश केलेल्यापैकी एक देखील काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाही.  त्यामुळे ते काँग्रेसचे नसून इतर कोणत्या पक्षाचे आहेत ? याचा शोध घ्यावा. तसेच, काँग्रेस कार्यकर्त्यांचा मित्र पक्षात प्रवेश, काँग्रेसला खिंडार अशा खोडसाळ बातम्या देणे म्हणजे निव्वळ हास्यास्पद असल्याचे स्पष्टीकरण मुख्य संघटक जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिवचे राजाभाऊ शेरखाने यांनी केले आहे.

जिल्ह्यातील काहीजणांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला असल्याचा बातम्या आहेत. मात्र, पक्षप्रवेश केलेला एकही काँग्रेसचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी देखील नाही. त्यामुळे यापुढे अशा बातम्या देण्यापूर्वी खात्री करून मगच ते काँग्रेस पक्षाचा असल्याचा दावा करावा. विशेष म्हणजे आघाडी धर्माचा धर्म पाळणारा काँग्रेस पक्ष असून आम्ही आघाडीतील मित्र पक्षातील कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देत नाहीत. उलट शिवसेनेचे जुने व निष्ठावंत शिवसैनिक काँग्रेसच्या संपर्कात आहेत. तरी देखील त्यांना प्रवेश दिला नाही व देणार देखील नाही. विशेष म्हणजे शिवसेनेचेच काही कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत, त्यांना अगोदर रोखावे, असे आवाहन मुख्य संघटक जिल्हा काँग्रेस कमिटीचे राजाभाऊ शेरखाने यांनी केले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv lokmadat newsdharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलउद्धव ठाकरेउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षखासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरजिल्हा काँग्रेस कमिटीतुळजापूरधाराशिवपक्षप्रवेशमुंबईशिवसेना
Previous Post

भूम पंचायत समिती कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात

Next Post

धाराशिवात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण तर पंतप्रधान मोदींचा वाढदिवसही विविध उपक्रमांतून साजरा

Next Post

धाराशिवात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण तर पंतप्रधान मोदींचा वाढदिवसही विविध उपक्रमांतून साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.