• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 18, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
धाराशिव दि.१८(प्रतिनिधी): धाराशिव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष श्री. आनंद सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेला विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
सभेत आर्थिक आढावा सादर करताना संस्थेला 31 मार्च 2025 अखेर एकूण 78 लाख 33 हजार रुपयांचा नफा झाल्याचे जाहीर करण्यात आले. या नफ्यातून सभासदांना 6.5 टक्के दराने लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
सभासदांच्या सोयीसाठी कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा महत्वाचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. त्यानुसार नियमित कर्ज मर्यादा 5 लाखांवरून 6 लाखांपर्यंत वाढविण्यात आली असून तातडी कर्ज मर्यादा देखील 25 हजारांवरून 30 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
वार्षिक सभेत मांडण्यात आलेले सर्व ठराव एकमताने मंजूर झाले. सभेचे सूत्रसंचालन अमोल पवार (संचालक तसेच अध्यक्ष, जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना वर्ग-३, धाराशिव-उस्मानाबाद) यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक यशवंत गोमादे यांनी मानले.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadउमरगाउस्मानाबादकळंबजिल्हा व सत्र न्यायालयतुळजापूरधाराशिवपरंडाभूमलोहारासर्वसाधारण सभा
Previous Post

धाराशिव शहरातील स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन

Next Post

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे” – स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचा प्रेरणादायी उपक्रम

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे” – स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचा प्रेरणादायी उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!