• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव शहरातील स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 17, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

शहरातील स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन

धाराशिव,दि.१७ (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात १५१ उंचीच्या स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज पार पडले.

धाराशिव नगर परिषदकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचे पालकमंत्री सरनाईक यांनी कौतुक केले.हा अतिशय चांगला उपक्रम असल्याचेही ते म्हणाले.यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे,मनोज जरांगे-पाटील आदींची उपस्थिती होती.सुरूवातीला पालकमंत्री सरनाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.      

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv lokmadat newsosmanabadosmanabad jilhadhikariअतुल अमृत योजना धाराशिव शहर उस्मानाबाद नगरपालिका नगरपरिषद जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव dharashiv osmanabad cmoउस्मानाबादछत्रपती शिवाजी महाराज चौकधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद मुख्याधिकारी
Previous Post

महाबोधी महाविहारसह इतर बौद्ध स्थळे मुक्तीसाठी बौद्धांचा जन आक्रोश

Next Post

धाराशिव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post

धाराशिव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!