• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव  जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा. डॉ. प्रतापसिंह पाटील 

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 17, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव  जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा. डॉ. प्रतापसिंह पाटील 
धाराशिव – जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मागील दोन-तीन दिवसात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे तसेच घरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून पूरग्रस्त गावांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सततच्या अतिवृष्टीमुळे नद्या नाले व ओढे तुडुंब  भरलेले असून जनजीवन विस्कळीत झालेली आहे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद पडलेले असून अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपायोजना राबवून रस्ते व पूल दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत, आपत्ती व्यवस्थापन बचावकार्य पार पाडावे व पूरस्थिती नियंत्रणात आणावी  अशी तातडीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद” 

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv lokmadat newsdharashiv osmanabad लोहाराअतिवृष्टीआपत्ती व्यवस्थापनउस्मानाबादओला दुष्काळकृषीकृषी मंत्रीदत्तामामा भरणेधाराशिवबाबासाहेब पाटीलशेतकरी
Previous Post

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेचे ध्वजारोहण. मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या हस्ते ध्वजवंदन

Next Post

महाबोधी महाविहारसह इतर बौद्ध स्थळे मुक्तीसाठी बौद्धांचा जन आक्रोश

Related Posts

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक
कृषी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कृषी

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

October 2, 2026
दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे
कृषी

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

September 26, 2026
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
कृषी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

September 26, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
कृषी

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

September 23, 2026
धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
कृषी

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

September 22, 2026
Next Post

महाबोधी महाविहारसह इतर बौद्ध स्थळे मुक्तीसाठी बौद्धांचा जन आक्रोश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!