• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आंबेवाडी अपघात प्रकरणातील आरोपीची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 16, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

आंबेवाडी अपघात प्रकरणात सत्र न्यायालयाकडून एकाची निर्दोष मुक्तता
धाराशिव दि.१६(प्रतिनिधी):धाराशिव तालुक्यातील आंबेवाडी येथे घडलेल्या अपघात प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्तता केली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील सी. खटी यांनी हा निकाल दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी दिला.
सन २०१९ मध्ये आंबेवाडी येथे ऊसतोडीचे काम सुरू असताना ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवल्याने एका ऊसतोड मजुराच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बेंबळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. संबंधित खटल्यात धाराशिव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती.
या निकालाविरुद्ध अपील दाखल करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र  न्यायालयात सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील ॲड. महेश विजयकुमार कोकाटे यांनी मांडलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. त्यानुसार सत्र न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्तता दिली. या खटल्यात ॲड. महेश कोकाटे यांना ॲड. प्रविण रामचंद्र पाटील यांनी सहकार्य केले.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  bembalicrimedharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadअपघातउस्मानाबादकेशेगावजिल्हा व सत्र न्यायालयधडकधाराशिवनिर्दोष मुक्ततापोलीसबेंबळीशुगर फॅक्टरीसाखर कारखाना
Previous Post

धाराशिव बसस्थानकाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम… उद्घाटन होऊन चार महिने उलटले तरी प्रवासी-कर्मचाऱ्यांचे हाल कायम

Next Post

सचिन खरात यांचा अपमान करणाऱ्या हर्षवर्धन बारवकरला तात्काळ अटक करा –  राजाभाऊ राऊत

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

सचिन खरात यांचा अपमान करणाऱ्या हर्षवर्धन बारवकरला तात्काळ अटक करा –  राजाभाऊ राऊत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!