मार्डी, राजेगाव, एकोंडी परिसरातील अतिवृष्टीने नुकसान झालेले पिकांची- खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून पाहणी
लोहारा तालुक्यातील मार्डी, राजेगाव, एकोंडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून उभे केलेले पिक ...