• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

घरोघरी थाटल्या गौरी महालक्ष्मी येडशीतिल सस्ते परिवाराने  जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाचा साकारला देखावा

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 1, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव दि .31 (प्रतिनिधी) रविवर रोजी परंपरेनुसार गौरी महालक्ष्मी पूजन घरोघरी मोठ्या उत्साहात व थाटामाटात केले जात आहे . यानिमित्ताने  परंपरेनुसार तीन दिवस हा उत्सव महिला वर्ग घरोघरी साजरा करतात यामध्ये महालक्ष्मी व गणपती  सिंहासन स्वरूपात ठेवून त्यापुढे विविध कलाकृती व संदेश देणारे देखावे साकारण्याची परंपरा चालते .या देखाव्यात मध्ये येडशी येथील सौ प्रतिमा महादेव सस्ते यांच्या परिवाराने मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांचे मुंबई येथील आझाद मैदानावर चालत असलेल्या आंदोलनावर देखावा साकारण्याचा प्रयत्न संकल्पनेनुसार केला आहे .यामध्ये धाराशिव जिल्हातील आमदार खासदार यांनी जरांगे पाटील यांची घेतलेली भेट,आजाद मैदान मुंबईतील मराठा आंदोलक व जरांगे पाटिल यांच्या आंदोलनाचा देखावा संकल्पणे नुसार साकारून एक प्रकारे आरक्षणास पांठीबाच दर्शवला आहे .

Tags: dharashivyedashiउस्मानाबादगणपतीगणेशोत्सवधाराशिवमहालक्ष्मीलक्ष्मी
Previous Post

जरांगे पाटील यांच्या उपोषणाला धाराशिव युवासेना लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील यांचा जाहीर पाठिंबा

Next Post

नांदेड-पंढरपूर एक्सप्रेसला कळंब रोडवर थांबा मंजूर : खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

नांदेड-पंढरपूर एक्सप्रेसला कळंब रोडवर थांबा मंजूर : खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

August 31, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!