• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

महिला दिनानिमित्त नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 8, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

महिला दिनानिमित्त नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी येथील नगरपरिषदेत महिला व बालकल्याण सभापती वैशाली सुशांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. शहरातील नगरपरिषद स्वच्छता विभागातील महिला कर्मचारी तसेच अंगणवाडी मदतनीस यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

नपच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थित महिलांना कुंडी सहित झाडांचे वाटप करण्यात आले. नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे, महिला व बालकल्याण सभापती वैशाली सोनवणे, उपसभापती दीपा धनंजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी नगरसेविका वैशाली रवी मुंडे, गायत्री दंडनाईक, अर्चना शिंगाडे, आकांक्षा वाघमारे, उजमासबा पठाण, रूपाली आंबेकर, शकुंतला देवकते, अलका पारवे, राणी दाजी पवार, संगीता अकुजकर, वंदना पवार तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिता कांबळे, आहारतज्ज्ञ कल्पना सोनवणे आणि डेप्युटी डीन स्मिता गवळी यांच्या हस्ते महिलांना रोपांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात नगरपरिषद स्वच्छता विभागातील महिला कर्मचारी व अंगणवाडी मदतनीस यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आभार प्रदर्शन महिला व बालकल्याण अधीक्षक वैशाली आव्हाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषद कर्मचारी विकास माने, स्वराज जानराव तसेच कर्मचारी वर्ग, महिला शिक्षक, महिला मुख्याध्यापक व इतर महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे महिलांच्या कार्याचा गौरव होत त्यांना प्रोत्साहन मिळाल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

Previous Post

नियमित पाणीपुरवठ्यासाठी सभापती विलास (बापू) लोंढे यांचे सकारात्मक पाऊल पाणीपुरवठा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Next Post

धाराशिव शहरात पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धडक कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त, अनेक जण ताब्यात!

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

धाराशिव शहरात पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धडक कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त, अनेक जण ताब्यात!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!