• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

तुळजापूर बसस्थानकांना नवे नामाभिधान…मुख्य बसस्थानक ‘श्री तुळजाभवानी’, तर नुतनीकरण झालेले जुने बसस्थानक ‘छत्रपती संभाजी महाराज’

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 19, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तुळजापूर बसस्थानकांना नवे नामाभिधान

मुख्य बसस्थानक ‘श्री तुळजाभवानी’, तर नुतनीकरण झालेले जुने बसस्थानक ‘छत्रपती संभाजी महाराज’

तुळजापूर : (अमजद सय्यद):धाराशिव विभागीय परिवहन महामंडळाने तुळजापूर शहरातील बसस्थानकांना नवे नामाभिधान दिले आहे. यानुसार, तुळजापूर येथील मुख्य बसस्थानकाला ‘श्री तुळजाभवानी बसस्थानक’ असे नाव देण्यात आले असून, नुतनीकरण पूर्ण केलेल्या जुन्या बसस्थानकाला आता ‘छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक’ म्हणून ओळखले जाईल.

या निर्णयामुळे यापुढे अधिकृत पत्रव्यवहार, नकाशे, तिकिटांवरील उल्लेख तसेच सर्व शासकीय व स्थानिक नोंदींमध्ये तुळजापूर मुख्य बसस्थानकाचा उल्लेख ‘श्री तुळजाभवानी बसस्थानक’, तर जुन्या नुतनीकृत बसस्थानकाचा उल्लेख ‘छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक’ असा करण्यात येणार आहे.

परिवहन महामंडळाच्या परिपत्रकाद्वारे या बदलाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. तुळजापूर हे धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर असल्याने या नामकरणाला विशेष महत्त्व लाभले आहे. स्थानिक पातळीवरही या निर्णयाचे स्वागत होत असून, भाविक व नागरिकांसाठी यामुळे ओळख सुस्पष्ट व गौरवशाली ठरणार आहे

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadpalakmantriआई तुळजाभवानीछत्रपती शिवाजी महाराजछत्रपती संभाजी महाराजतुळजाभवानी माताधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनवरात्र उत्सवपरिवहन मंत्रीपालकमंत्री प्रतापराव सरनाईकभवानी ज्योतश्री तुळजाभवानी
Previous Post

‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत धाराशिव येथे महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Next Post

विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र छत्रपती संभाजीनगर यांनी श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव व धाराशिव पोलीसांचे कामकाजाचा घेतला आढावा

Next Post

विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र छत्रपती संभाजीनगर यांनी श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव व धाराशिव पोलीसांचे कामकाजाचा घेतला आढावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट

Recent Comments

  1. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.