• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

मराठा आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या ५ आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबियांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मदत

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 8, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव- संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे. या आंदोलनात सहभाग घेण्यासाठी मुंबईकडे जात असताना तसेच आंदोलनाच्या काळात पाच मराठा बांधवांचे दुर्दैवी निधन झाले.

मृतांमध्ये सतीश देशमुख (रा. वरणगाव, ता. केज, जि. बीड),विजय चंद्रकांत घोगरे (रा. टाकळगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर),अतुल खवचट (रा. केसापुरी, ता. बीड, जि. बीड),गोपीनाथ जाधव (रा. बोराळा, ता. वसमत, जि. हिंगोली) आणि भारत यादव खरसाडे (रा. आहेर वडगाव, ता. बीड, जि. बीड) यांचा समावेश आहे.

कुटुंबांच्या दुःखात सहभागी होत परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांनी संवेदनशील निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वखर्चातून मृत आंदोलनकर्त्यांच्या प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

ही मदत संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते कुटुंबियांना प्रदान करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे मृतांच्या कुटुंबियांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया मराठा समाजातून व्यक्त होत आहे.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: उस्मानाबादधाराशिवपरिवहन मंत्रीप्रताप सरनाईकमराठा आंदोलनमराठा आरक्षणसंघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील
Previous Post

जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त धाराशिवमध्ये भव्य रक्तदान शिबिर

Next Post

जिल्हा प्रशासन महिला बचत गटांना आवश्यक ते सर्व सहकार्य करणार – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Next Post

जिल्हा प्रशासन महिला बचत गटांना आवश्यक ते सर्व सहकार्य करणार - जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट

Recent Comments

  1. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.