• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

सर्वात युवा, धाडसी, निष्कलंक व उच्च शिक्षित कृष्णा पंडित (आबा) मुंडे मतदारांच्या गळ्यातील बनतायेत ताईत !

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 11, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सर्वात युवा, धाडसी, निष्कलंक व उच्च शिक्षित कृष्णा पंडित (आबा) मुंडे मतदारांच्या गळ्यातील बनतायेत ताईत !

महाविकास आघाडीची प्रभाग ७ मध्ये धगधगती मशाल पेटवणार !
सामाजिक जान अन् भान असलेला विकासात्मक चेहरा

धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – राजकारण म्हटलं की चालाख, जुनी (वयस्कर) आणि मुरब्बी मंडळी आजपर्यंत प्रत्येक मतदारांच्या नजरेसमोर उभा राहतात. मात्र, धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून तरुण, तडफदार, सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये युवा, उच्च शिक्षित, निष्कलंकीत, सामाजिक जान, भान असलेला आणि  गरजवंताच्या मदतीला धावून जाणारा विकासात्मक चेहरा म्हणून परिचित असलेले युवा नेतृत्व कृष्णा पंडित (आबा) मुंडे यांच्याकडे पाहिले जात आहे. ते प्रथमच महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या फडात शिवसेनेची अर्थात महाविकास आघाडीची धगधगती विजयी मशाल पेटविणार आहेत. त्याचे कारण देखील तसेच आहे, ते या प्रभागातील मतदारांच्या विशेषतः तरुणाईच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार ठरत असून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर सहज मात करण्यात यशस्वी ठरतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल घराघरात वाजू लागला आहे. शहरात विकासात्मक कामे करणारा नेता हवा असे चर्चा जोरात सुरू असून मतदार नवीन तरुण चेहऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच प्रभाग ७ मध्ये मतदारांना हवा असलेला उमेदवार मिळाला असून तो निष्कलंकित व उच्च शिक्षित असलेल्या कृष्णा पंडित (आबा) मुंडे या रूपाने मिळालेला आहे. उच्च शिक्षित, सामाजिक  भान असलेला व गोरगरिबांच्या अडीअडचणीला धाऊन जाणारा नवखा उमेदवार असल्यामुळे मतदार देखील… नगरसेवक नव्हे जनसेवक…. म्हणून पसंती देत आहेत. विशेष म्हणजे या प्रभागात अशा प्रकारचा सामाजिक जान आणि भान असलेला उमेदवार लाभलेला नाही. प्रथमच मुंडे यांच्या माध्यमातून प्रभागातील इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. त्यामुळे या प्रभागात उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  collectordharashivdharashiv lokmadat newsआमदार कैलास पाटीलआमदार प्रवीण स्वामीउस्मानाबादखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरधाराशिवनगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५
Previous Post

सगुनाताई आचार्य यांच्यासह शेकडो महिलांचा आ. पाटील यांच्या हस्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Next Post

पानटपरीवाल्याची मुलगी सबा शेख झाली सनदी लेखापाल – आमदार कैलास पाटील यांनी केला सत्कार

Next Post

पानटपरीवाल्याची मुलगी सबा शेख झाली सनदी लेखापाल – आमदार कैलास पाटील यांनी केला सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.