• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शिवसेना नेते अमोल जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश तुळजापूर आगाराला मिळाल्या पाच नवीन एसटी बस

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 6, 2026
in महाराष्ट्र
0
शिवसेना नेते अमोल जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश तुळजापूर आगाराला मिळाल्या पाच नवीन एसटी बस
0
SHARES
36
VIEWS

शिवसेना नेते अमोल जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश तुळजापूर आगाराला मिळाल्या पाच नवीन एसटी बस

ग्रामीण प्रवासी, विद्यार्थी आणि तुळजाभवानीच्या भाविकांना मोठा दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागणीला दिला सकारात्मक प्रतिसाद

तुळजापूर लोकविचार

शिवसेना तुळजापूर मा. तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांनी तुळजापूर तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजापूर आगारासाठी पाच नवीन एसटी बस मंजूर केल्या आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रवासी, विद्यार्थी आणि श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.तुळजापूर हे राज्यातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने वर्षभर येथे भाविकांची मोठी गर्दी असते. याशिवाय तालुक्यातील विविध गावांमधून दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी तुळजापूर शहरात ये-जा करतात. मात्र, अपुऱ्या बससेवेमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन मा. तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन तुळजापूर आगारासाठी नवीन एसटी बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.निवेदनामध्ये तुळजापूर आगाराला नवीन बसेस उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील बसफेऱ्यांमध्ये वाढ करणे तसेच यात्राकाळात विशेष बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजापूर आगारासाठी पाच नवीन एसटी बस मंजूर केल्या.या नवीन बसेस सेवेत दाखल झाल्या असून त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेळेवर आणि सुलभ होणार असून तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.या निर्णयानंतर अमोल जाधव यांनी परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार व्यक्त करत, तुळजापूर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी भविष्यातही सातत्याने पाठपुरावा करत राहणार असल्याचे सांगितले. तसेच ग्रामीण भागातील बससेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणखी आवश्यक उपाययोजना करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.अमोल जाधव यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे तुळजापूर तालुक्यात समाधानाचे वातावरण असून, प्रवाशांमधून त्यांच्या कार्याचे स्वागत केले जात आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार अमित देशमुखआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार राणाजगजीतसिंह पाटील तुळजापूर भारतीय जनता पक्ष आई तुळजाभवानी बीजेपी भाजपाउस्मानाबादतुळजा भवानीतुळजापूरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक
Previous Post

पोलिस अधिक्षकांचे आदेशही थंडबस्त्यात? आरटीओ घोटाळा प्रकरणात गुन्हा नोंदविण्यास २५ ते २५ दिवसांचा विलंब, आनंदनगर पोलिसांचे काम संथगतीने!

Next Post

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

"महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू"

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!