तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित; कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे काय? विभागीय अधिकाऱ्यांच्या सकारात्मक चर्चेनंतर तुळजापूर एसटी कामगार संघटनेचा निर्णय; उर्वरित मागण्या न ...
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित; कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे काय? विभागीय अधिकाऱ्यांच्या सकारात्मक चर्चेनंतर तुळजापूर एसटी कामगार संघटनेचा निर्णय; उर्वरित मागण्या न ...
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला! आरोपींवर कठोर कारवाईची मागणी धाराशिव लोकविचार तालुक्यातील घाटंग्री येथील बौद्ध समाजाचे विकास ...
समर्थ नगरातील अपूर्ण रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा नागरिकांचे जिल्हाधिकारी,नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी धाराशिव लोकविचार समर्थ नगर दक्षिण भागातील ॲड. ...
धाराशिव शहरातील सिग्नल पुन्हा ‘दुरुस्ती’च्या नावाखाली खर्चाचा खेळ? “दर काही महिन्यांनी निविदा, पण सिग्नल मात्र कायम बंद!”धाराशिव (प्रतिनिधी) :धाराशिव शहरातील ...
अनधिकृत बॅनरांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गजबजला – सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नियम बांधले दावणीला, प्रशासन बघ्याच्या भूमिकेत!धाराशिव (प्रतिनिधी): धाराशिव ...
स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? चोराच्या उलट्या बोंबा - तानाजी जाधवर धाराशिव ता. 29 : धाराशिव शहरातील 140 ...
#JusticeForLadyMedicalOfficer : डॉक्टर संपदा मुंडे यांना श्रद्धांजली व न्यायासाठी धाराशिवमध्ये कॅन्डल मार्च – वैद्यकीय संघटनांचे नागरिकांना आवाहन धाराशिव – (प्रतिनिधी) ...
धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामावर स्थगिती.! नागरिकांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर विश्वास ठेवावा– राहुल काकडेधाराशिव – शहराच्या विकासासाठी मंजूर झालेला तब्बल ...
धाराशिवकरांना दिलासा – अखेर मंजूर झाला १४० कोटींचा निधी मनसेचा ठेकेदारांना इशारा... “दर्जेदार काम करा, नाहीतर हात सोडून सांगू”धाराशिव (प्रतिनिधी) ...
लिंगायत धर्म मान्यतेसह समाजाच्या विविध मागण्यासाठी काढणार महामोर्चामहामोर्चाच्या निमंत्रक व स्वागताध्यक्षपदी रवी कोरे यांची निवडधाराशिव - लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता ...