• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अमळनेरात पत्रकारांसाठी राज्यस्तरीय दोन दिवसीय ‘केडर कॅम्प’चे आयोजन

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 11, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

अमळनेरात पत्रकारांसाठी राज्यस्तरीय दोन दिवसीय ‘केडर कॅम्प’चे आयोजन

व्हॉईस ऑफ मीडियाचा उपक्रम 

अमळनेर

कळंब.पत्रकार सदस्य व पदाधिकारी हिच संघटनेची खरी ताकद आहेत. त्यांच्या कार्यक्षमता, जाणीव, आणि संघटनात्मक कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडियातर्फे दि. १३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून अमळनेरात ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिर परिसरात राज्यस्तरीय ‘व्हॉईस  ऑफ मीडिया पदाधिकारी केडर कॅम्प’ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे.खासदार स्मिता वाघ प्रमूख मार्गदर्शिका असतील.
सदर शिबिरासाठी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले व अनेक प्रमूख पदाधिकाऱ्यांची उपस्थित राहणार आहेत.
   ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही संस्था गेल्या काही वर्षांत पत्रकारांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी आणि व्यावसायिक सक्षमीकरणासाठी सातत्याने लढा देत आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांपासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या पत्रकारांपर्यंत सर्वांना एकत्र आणण्याचे, त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे व शासन-प्रशासनापर्यंत प्रभावीपणे समस्यांची मांडणी करण्याचे कार्य संघटनेमार्फत सातत्याने केले जात आहे. त्याचाच  भाग म्हणून या राज्यस्तरीय केडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
   या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात पत्रकार सुरक्षेवरील विचारमंथन, संघटनात्मक प्रशिक्षण व जबाबदाऱ्या, डिजिटल मीडिया कौशल्य कार्यशाळा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा पत्रकारिता क्षेत्रावरील प्रभाव, पत्रकार-शासन संवादाचे धोरण, ठराव व कार्यआराखड्याची आखणी, अशा महत्त्वपूर्ण सत्रांचा समावेश असणार आहे.
    दरम्यान यावेळी उपस्थित पत्रकारांना विधानसभाचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, प्रा. अशोक पवार , ज्येष्ठ पत्रकार डॉ. युवराज परदेशी यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  #धाराशिव #उस्मानाबादधाराशिवपत्रकार संघराज्यस्तरीय अधिवेशनव्हॉईस ऑफ मीडिया
Previous Post

ठाकरे नगर नवरात्र महोत्सव २०२५ कार्यक्रम व महिला कार्यकारणी जाहीर कार्यक्रमाची सर्व जबाबदारी महिला शक्तीकडे

Next Post

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!