• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशीवमध्ये काँग्रेसला jabar धक्का विद्यमान दोन नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
April 9, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 काँग्रेसला धक्का दोन नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव नगर परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, काँग्रेसचे गटनेते नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे आणि नगरसेवक अक्षय जोगदंड यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. मुंबई येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपाच्या जनहिताच्या आणि विकासाभिमुख कामांवर विश्वास व्यक्त करत या दोन्ही नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला असून या प्रवेशामुळे धाराशिव शहरातील भाजपाची संघटनात्मक ताकद आणखी बळकट होणार असून, आगामी काळात विकासाच्या राजकारणाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या नगरसेवकांचे स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बनसोडे व जोगदंड यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ पक्ष संघटन व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निश्चितच होईल, असेही त्यांनी नमूद केले.

या पक्षप्रवेश सोहळ्यास भाजपाचे गटनेते अमित शिंदे, नगरसेवक राहुल काकडे, अभिजित पतंगे, अक्षय ढोबळे, दत्ता पेठे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

आंबेडकर पुतळ्यांच्या अवमानाविरुद्ध राऊत आक्रमक; प्रशासनाला इशारा – गुन्हे दाखल करा, अन्यथा आंदोलन

Next Post

नळदुर्गमध्ये शाळा विलीनीकरणाच्या निर्णयाचा कडाडून विरोध; संतप्त पालकांचे रस्त्यावर उतरून आंदोलन!

Next Post

नळदुर्गमध्ये शाळा विलीनीकरणाच्या निर्णयाचा कडाडून विरोध; संतप्त पालकांचे रस्त्यावर उतरून आंदोलन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.