• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त डॉ. प्रतापसिंह पाटील यांना जलाभिषेकाचा मान

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 14, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त डॉ. प्रतापसिंह पाटील यांना जलाभिषेकाचा मान
धाराशिव प्रतिनिधी :छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक असलेल्या श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा – २०२६ निमित्त राजधानी रायगड येथे १६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमात जलाभिषेकाचा मान मिळाल्याबद्दल धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष  डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे सर्व स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
शिवशंभूंच्या विचारधारेचा आणि संस्कृतीचा सन्मान राखत दिला जाणारा हा मान अत्यंत गौरवपूर्ण असून, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची ही पावती मानली जात आहे. हा सन्मान केवळ व्यक्तीचा नसून, शिवपरंपरेचा वारसा जपणाऱ्या विचारांचा गौरव असल्याची भावना सर्व स्तरातून होत आहे.
डॉ. प्रतापसिंह पाटील  यांना मिळालेला हा सन्मान भविष्यातील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, तसेच शिवशंभूंच्या परंपरेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचविण्यास निश्चितच मोलाचा ठरेल, अशी प्रतिक्रिया विविध मान्यवरांनी दिली.
या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारणीला मंजुरी

Next Post

तृतीय पंथी यांच्यासाठी घरकुल बांधून देण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Next Post

तृतीय पंथी यांच्यासाठी घरकुल बांधून देण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.