• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

शमशोद्दीन शेख यांची शिवसेना सहकार सेना मराठवाडा सचिवपदी निवड झाल्याबद्दल जावेद शेख यांनी सत्कार करून दिल्या शुभेच्छा

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 24, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शमशोद्दीन शेख यांची शिवसेना सहकार सेना मराठवाडा सचिवपदी निवड झाल्याबद्दल जावेद शेख यांनी सत्कार, दिल्या शुभेच्छा
धाराशिव (प्रतिनिधी) शिवसेना सहकार सेना मराठवाडा सचिवपदी शमशोद्दीन (भाई) शेख यांची निवड करण्यात आली असून या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निमित्ताने शिवसेना धाराशिव अल्पसंख्याक युवा जिल्हाप्रमुख जावेद भाई शेख यांनी शमशोद्दीन  भाई यांचा पुष्पहार घालून व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. या वेळी त्यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, “शमशोद्दीन भाई यांच्या नियुक्तीमुळे शिवसेना सहकार सेनेला नवचैतन्य लाभेल. त्यांनी मराठवाड्यातील सहकार क्षेत्रात पक्षाची विचारधारा पोहोचवावी, अशी अपेक्षा आहे.”
शमशोद्दीन भाई शेख यांनीही विश्वास व्यक्त केला की, मराठवाड्यातील सहकार क्षेत्रात शिवसेना सहकार सेनेचे बळ वाढविण्यासाठी ते तत्परतेने काम करत राहीन यावेळी त्यांनी जावेद भाई शेख व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: osmanabadधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकशिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

‘आम्हाला आदेश मिळाले नाहीत!’ – प्रशासनाची दिरंगाई कालिका व गौरी कला केंद्रांना वरदान ठरली

Next Post

अनुदान वितरणात दिरंगाई शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या..फार्मर आयडी प्रलंबित, अनेकांना लाभ नाकारला… खासदार व आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

Next Post

अनुदान वितरणात दिरंगाई शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या..फार्मर आयडी प्रलंबित, अनेकांना लाभ नाकारला... खासदार व आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट

Recent Comments

  1. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.