• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जुनोनी गावचे उप सरपंच इरशाद शेख यांचा शिवसेनेत प्रवेश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 11, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जुनोनीगावचे उप सरपंच इरशाद शेख यांचा शिवसेनेत प्रवेश

इरशाद शेख यांच्या प्रवेशाने ग्रामीण भागात शिवसेनेला नवं बळ – पालकमंत्री सरनाईक यांचा विश्वास

धाराशिव : जिल्ह्यातील जुनोनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच व युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले इरशाद शेख यांनी आज शिवसेनेचा भगवा हाती घेत औपचारिक प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्याला राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक उपस्थित होते.
ग्रामीण भागातील जनतेशी असलेला दांडगा संपर्क, सामाजिक कार्यातील निष्ठा आणि विकासासाठीची त्यांची सातत्यपूर्ण धडपड पाहता इरशाद शेख यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या ग्रामीण संघटनेला नवं बळ मिळेल, असा विश्वास पालकमंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. त्यांनी शेख यांचे मनःपूर्वक स्वागत करत, “शिवसेनेच्या विचारधारेनुसार लोकसेवा हेच खरे राजकारण आहे. इरशाद शेख यांच्यासारखे तरुण पक्षात येत असल्याने पक्षाची जनाधार वाढेल,” असेही ते म्हणाले.
या प्रसंगी युवासेना धाराशिव जिल्ह्याचे लखन गायकवाड, अक्षय गरड तसेच राज्य आंदोलन समन्वयक आणि शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष अॅड. तुकाराम शिंदे उपस्थित होते.
इरशाद शेख यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “गावोगावी विकासकामांसाठी झटणे, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देणे आणि युवाशक्तीला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे माझे उद्दिष्ट आहे. शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा अधिक प्रभावीपणे करता येईल.”
त्यांच्या पक्षप्रवेशानंतर जुनोनीसह परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये इरशाद शेख यांचा वाढता प्रभाव आणि त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क पाहता शिवसेनेला या भागात निश्चितच नवे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  osmanabadउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपक्षप्रवेशमहायुती सरकारमहाराष्ट्रयुवासेना
Previous Post

पानटपरीवाल्याची मुलगी सबा शेख झाली सनदी लेखापाल – आमदार कैलास पाटील यांनी केला सत्कार

Next Post

प्रभाग क्रमांक २० मध्ये पुन्हा एकदा सुशिक्षित उमेदवार वंदना बापू पवार आघाडीवर!

Next Post

प्रभाग क्रमांक २० मध्ये पुन्हा एकदा सुशिक्षित उमेदवार वंदना बापू पवार आघाडीवर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट

Recent Comments

  1. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.