• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

ईद-ए-मिलाद्दू नबीनिमित्त सार्वजनिक सुट्टी द्या – सय्यद खलील सर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 4, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) – ईद -ए- मिलाद्दू नबी पैगंबर जयंतीनिमित्त दि.८ सप्टेंबर रोजी शासकीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी विचार विभागाचे प्रदेशाध्यक्ष खलील सय्यद यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे दि.३ सप्टेंबर रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, ईद -ए- मिलाद्दु नबी पैगंबर जयंतीनिमित्त दि.५ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी मिरवणूक गणपती विर्सजनामुळे दि. ८ ऑगस्ट रोजी काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. त्यामुळे दि. ८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात यावी. इस्माल धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवस ५ सप्टेंबर रोजी येत असून गणेश विसर्जन ६ सप्टेंबर रोजी आहे. जुलूस मार्गात गणपती मंडळाचे शेड, विद्युत रोषणाई व देखावे असतात. जुलसची गदी व देखावे यात काही अनुचित घटना घडून शहराची शांतता, बंधुभाव व एकात्मता अबाधित राखण्याची आपली सगळ्याची जबाबदारी आहे. त्यामुळे दि. २८ जुलै रोजी ईद ए मिलाद जुलूस कमिटीची बैठक घेण्यात आली. सर्व मौलाना यांनीही बैठक घेऊन जुलूस ८ सप्टेंबर रोजी काढण्यात यावा असे सूचित केले म्हणून या बैठकीत सर्वानुमते जुलूस  यापूर्वीही साल सन २०२३, २०२४ ला ही दोन दिवसानंतर गणेश विसर्जनाच्या दोन दिवसानंतर मिरवणूक काढण्यात आली होती. त्याचाच आदर्श सबंध महाराष्ट्राने घेतला होता. त्यामुळे धार्मिक कार्यक्रम हे ठरल्या प्रमाणे ५ सप्टेंबर रोजीच होतील. ऑल इंडिया खिलाफत कमिटी मुंबई यांनी देखील ८ सप्टेंबर रोजीच जुलुस काढण्याचे ठरविले आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावनाचा आदर करुन दि. ८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी घोषीत करावी अशी मागणी माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सय्यद खलील सैफ (सर) यांनी केली आहे.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: cmodharashivosmanabadधाराशिव उस्मानाबादसामाजिक ईदसार्वजनिक उत्सव
Previous Post

येडशीतील वेटर मृत्यू प्रकरण उकलले, ढाबा मालक सुरुवातीचा तक्रारदारच शेवटी आरोपी राहुल देशमुख अटकेत “लोकमदत” न्यूजच्या पाठपुराव्याला यश

Next Post

धाराशिव नगरपरिषद कर्मचारी गणेश मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन

Next Post

धाराशिव नगरपरिषद कर्मचारी गणेश मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.