• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

केसरजवळगा शाळेत बदलून गेलेल्या सहा शिक्षकांना निरोप

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 19, 2025
in शिक्षण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केसरजवळगा शाळेत बदलून गेलेल्या सहा शिक्षकांना निरोप

केसरजवळगा :
      पीएम श्री  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केसरजवळगा येथे दिनांक १९ सप्टेंबर रोजी शाळेतून बदलून गेलेल्या सहा शिक्षकांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला.
       या कार्यक्रमात चव्हाण सर, गवंडी सर, काळे सर, गुरनाळे सर, जवळेकर सर तसेच क्षीरसागर मॅडम यांचा शाल, श्रीफळ, फेटा व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
          कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष अजिज शेख,सरपंच श्रीमती पूजा पटवारी, उपसरपंच जयपालसिंग राजपूत,माजी सैनिक बलभीम जाधव, माजी सरपंच अमोल पटवारी,गैबुशा मकानदार ,तंटामुक्ती अध्यक्ष शिवशंकर कणमुसे, उपाध्यक्ष बिरबलसिंग राजपूत, मान्यवर बालाजी डिगोळे व इंद्रजीत लोखंडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
   तसेच गावातील पालक, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      शाळेतील सहशिक्षक बालाजी भोसले सर, सुनील राठोड सर, संजय भोसले सर,  तसेच युवा प्रशिक्षणार्थी वैभव पाटील यांनी योगदान दिला.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी भोसले सर यांनी उत्तमरीत्या केले, तर आभार प्रदर्शन सुनील राठोड सर यांनी मानले.
       बदलून गेलेल्या शिक्षकांना निरोप देताना शाळा परिवार व गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. त्यांच्या कार्याचा गौरव करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv lokmadat newsdharashiv osmanabad जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदosmanabad प्राथमिक शिक्षणउमरगाकेसर जवळगाजिल्हा परिषद धाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनिरोप समारंभशाळा
Previous Post

विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र छत्रपती संभाजीनगर यांनी श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव व धाराशिव पोलीसांचे कामकाजाचा घेतला आढावा

Next Post

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष उपाययोजना करा, आर्थिक मदत द्या.आ. राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष उपाययोजना करा, आर्थिक मदत द्या.आ. राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.