• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

‘हर घर तिरंगा’ रॅलीत जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार विना हेल्मेट

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
‘हर घर तिरंगा’ रॅलीत जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार विना हेल्मेट
0
SHARES
307
VIEWS

‘हर घर तिरंगा’ रॅलीत जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार विना हेल्मेट; कायदा केवळ सामान्य नागरिकांसाठीच?

धाराशिव लोकविचार

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत १३ ऑगस्ट रोजी धाराशिवमध्ये आयोजित सायकल व ई-बाईक रॅलीत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार स्वतः मोटारसायकलवर सहभागी झाले. मात्र, यावेळी त्यांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे दिसून आल्याने आता या प्रकारावरून प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे या रॅलीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके हे देखील सहभागी होते. वाहतूक नियमांची अंमलबजावणी आणि जनतेमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागृती करण्याची जबाबदारी असलेल्या विभागातील अधिकारी उपस्थित असतानाच जिल्हाधिकारी विना हेल्मेट मोटारसायकलवरून रॅलीत सहभागी झाल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

‘हर घर तिरंगा’ अभियानातून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश देण्याचा उद्देश असताना, त्याच कार्यक्रमात वाहतूक नियमांचे पालन झाले का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सामान्य नागरिकांनी मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरणे आवश्यक असताना, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच नियमांचे पालन झाले नाही तर कायदा आणि नियम हे केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

या रॅलीत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी विना हेल्मेट रॅलीत सहभागी झाल्याचा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरला आहे.

‘कायदा सर्वांसाठी समान की केवळ जनतेसाठी?’ हा प्रश्न या घटनेनंतर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलजिल्हाधिकारी कार्यालय dharashivधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा गुंड कुटुंबाचा विरोधकांना थेट सवाल!

Next Post

45 मीटर उंच ‘स्वराज्य ध्वजा’चे 15 ऑगस्टला लोकार्पण,

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
45 मीटर उंच ‘स्वराज्य ध्वजा’चे 15 ऑगस्टला लोकार्पण,

45 मीटर उंच ‘स्वराज्य ध्वजा’चे 15 ऑगस्टला लोकार्पण,

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!