• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 9, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

धाराशिव दि.09(प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्यातील साई कला केंद्रात काम करणाऱ्या महिलेसोबत (नृत्यांगन) असलेल्या प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोराखळी परिसरात घडलेल्या या प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
अश्रुबा अंकुश कांबळे (वय ३९ वर्षे राहणार रुई,ढोकी) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. प्राथमिक माहितीनुसार, मृतक अंकुश कांबळे व त्याची मैत्रीण जी पुर्वी साई कला केंद्रात नृत्य काम करत होती, तेव्हा पासून ते दोघे एकमेकांच्या संपर्कात आले असून सध्या ती महिला बार्शी तालुक्यातील शेंदरी येथील “कमल कला केंद्र” येथे काम करत असल्याची माहिती मिळाली असून हे दोघे शिखर शिंगणापूर येथे काल देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून परतत असताना दोघांमध्ये तीव्र वाद झाल्याचे समजते.
दरम्यान, प्रियकराच्या विवाहित बायकोचा आलेल्या फोनवरून मोठा वाद निर्माण झाला. वादाच्या भरात “आत्महत्या करतो” अशी धमकीही मृतकाने दिली होती. मात्र प्रियसीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा चोराखळी येथे तरुणाने गळफास घेऊन जीव दिला.
येरमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विशेष म्हणजे, धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र मागील काही महिन्यांपासून वाद व गैरप्रकारांच्या चर्चेत सतत राहिले आहे. यापूर्वी बीड जिल्ह्यातील एका उपसरपंच बर्गे यांनी कला केंद्रातील महिलेच्या नादी लागून आत्महत्या केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा ‘कला केंद्र’ हा वादाचा आणि बेकायदेशीर संबंधांचा केंद्रबिंदू ठरत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
कलाकेंद्र मधील महिला येरमाळा पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून पुढील सुरू असून, या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा कलाकेंद्र चर्चेत आले आहे.


लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

तामलवाडी प्रकरणात तडकाफडकी कारवाई, अन् धाराशिवात ‘दिरंगाई’ ? पोलिस अधीक्षकांच्या कर्तव्य दक्षतेवर प्रश्नचिन्ह ?

Next Post

धाराशिवच्या अवैध कला केंद्रांचा झिंगाट कारभार पुन्हा उघड – “पालकमंत्र्यांच्या आदेशाची प्रशासनाकडून उघड पायमल्ली!”प्रशासनाची ढिलाई की हेतुपुरस्सर दुर्लक्ष? अवैध कला केंद्रांत “छमछम” सुरूच!

Next Post

धाराशिवच्या अवैध कला केंद्रांचा झिंगाट कारभार पुन्हा उघड – "पालकमंत्र्यांच्या आदेशाची प्रशासनाकडून उघड पायमल्ली!”प्रशासनाची ढिलाई की हेतुपुरस्सर दुर्लक्ष? अवैध कला केंद्रांत "छमछम" सुरूच!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.