• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

अनुदान वितरणात दिरंगाई शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या..फार्मर आयडी प्रलंबित, अनेकांना लाभ नाकारला… खासदार व आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 24, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अनुदान वितरणात दिरंगाई शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या..फार्मर आयडी प्रलंबित, अनेकांना लाभ नाकारला… खासदार व आमदारांचा जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद
धाराशिव (प्रतिनिधी) — जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे शेतकरी अनुदान अतिशय संथ गतीने जमा होण्यास सुरुवात झाली असून, या संदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी समोर येत आहेत. सरकारने दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल, अशी घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत.
अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित असल्याने अनुदान वितरण प्रक्रियेत अडथळे येत असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
बैठकीदरम्यान शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शासन यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात, पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान वितरित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
खासदार आणि आमदारांनी सांगितले की, “शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. त्यांच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी आम्ही नेहमीच सज्ज आहोत. शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक रुपया पोहोचेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.” असे खासदार आणि आमदार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Tags: atiwrushthidharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsmadatosmanabad ढगफुटीअतिवृष्टीअनुदानआमदार कैलास पाटीलआमदार प्रवीण स्वामीकर्जमाफीखासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमदतकार्य
Previous Post

शमशोद्दीन शेख यांची शिवसेना सहकार सेना मराठवाडा सचिवपदी निवड झाल्याबद्दल जावेद शेख यांनी सत्कार करून दिल्या शुभेच्छा

Next Post

श्वेता दुरुगकर यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश…स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पक्षाची ताकद वाढणार

Next Post

श्वेता दुरुगकर यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश...स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पक्षाची ताकद वाढणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.