• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 26, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

धाराशिव लोकमदत न्यूज

धाराशिव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील जिजाऊ नगर परिसरात दोन दिवसांपूर्वी कोरड्या विहिरीमध्ये चार लहान कुत्र्यांची पिल्ले पडल्याची धक्कादायक घटना समोर आली. विहिरीत उतरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पायऱ्या नसल्यामुळे पिल्लांना बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले होते. दोन दिवसांपासून पिल्ले विहिरीत अडकून पडल्याने त्यांना अन्न-पाण्याची तीव्र अडचण निर्माण झाली होती आणि त्यांचा मृत्यू होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती.
स्थानिक रहिवाशांनी नगरपालिकेतील प्रमुख लोकप्रतिनिधींशी संपर्क साधूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले. अखेर नागरिकांनी प्रभागाचे नेतृत्व करणारे नगरसेवक अभिजित पतंगे यांच्याशी तात्काळ संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच पतंगे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली.
परिस्थितीची पाहणी करून पिल्लांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांनी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. त्यांनी सचिन कदम यांच्याशी संपर्क साधला. दोरीच्या सहाय्याने सचिन कदम हे विहिरीत उतरले आणि बकेटच्या मदतीने एकामागून एक चारही पिल्लांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
या धाडसी आणि तत्पर कार्यामुळे चार निष्पाप जीवांना अक्षरशः नवजीवन मिळाले. नगरसेवक अभिजित पतंगे यांच्या संवेदनशील आणि जबाबदार भूमिकेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यात उमेश चव्हाण, अजिंक्य शिंदे आणि सचिन कदम यांनीही मोलाचे सहकार्य केले. जिजाऊ नगरमधील नागरिकांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानत, “अडचणीच्या वेळी धावून येणारा लोकप्रतिनिधीच खरा” अशी भावना व्यक्त केली.
नगरसेवक अभिजित पतंगे यांच्या या कृतीमुळे लोकप्रतिनिधींनी केवळ विकासकामेच नव्हे तर सामाजिक जबाबदारीही पार पाडली पाहिजे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान तातडीने पंचनामे करा – डॉ.प्रतापसिंह पाटील

Next Post

जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर “या” ताराखेला होणार निवड

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर "या" ताराखेला होणार निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!