• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अधिक मासानिमित्त धार्मिक स्थळांसाठी एसटीच्या जादा बसेस; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, ४० प्रवाशांचा गट झाल्यास विशेष बस उपलब्ध ॥

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 18, 2026
in महाराष्ट्र
0
अधिक मासानिमित्त धार्मिक स्थळांसाठी एसटीच्या जादा बसेस; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, ४० प्रवाशांचा गट झाल्यास विशेष बस उपलब्ध ॥
0
SHARES
102
VIEWS

अधिक मासानिमित्त धार्मिक स्थळांसाठी एसटीच्या जादा बसेस…महिला,ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा ; ४० प्रवाशांचा गट झाल्यास बस उपलब्ध

धाराशिव लोकविचार

 अधिक मासानिमित्त भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागाकडून दि.१७ मे २०२६ ते दि. १५ जून २०२६ या कालावधीत धार्मिक स्थळांसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.अधिक मास महिलांसाठी खास या उपक्रमांतर्गत महिला,ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक,अंध,दिव्यांग तसेच इतर प्रवाशांसाठी विशेष बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कार्यालयाने दिली आहे.

धाराशिव विभागातील धाराशिव, उमरगा,भूम,तुळजापूर,कळंब आणि परंडा आगारांमधून या विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत.पुरुषोत्तम पुरी,अष्टविनायक,साडेतीन शक्तीपीठ,तुळजापूर- अक्कलकोट- पंढरपूर तसेच कोल्हापूर- जोतिबा- आदमापूर आदी धार्मिक स्थळांसाठी या बसेसची सुविधा उपलब्ध राहणार आहे.महिला व इतर प्रवाशांचा ४० जणांचा गट उपलब्ध झाल्यास विशेष बसची व्यवस्था करण्यात येणार आहे.तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार इतर धार्मिक स्थळांसाठीही बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यासाठी संबंधित आगार प्रमुख व स्थानक प्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धाराशिव आगारासाठी आगार प्रमुख प्र.आ.भोंडवे (मो.९६३७१११७६५) व स्थानक प्रमुख प्र.वि.कुलकर्णी (मो. ७५८८१९१२१६),उमरगा आगारासाठी मु.रा.कोमटवार (मो. ७३८५१८९०७१),तुळजापूर आगारासाठी उ.य.शिनगारे (मो. ८६६८६०१०६०) व अ.स. बिराजदार (मो. ७७९६३६९८९७), भूम आगारासाठी रा.अ.शिंदे (मो. ९७६३०३२३९४) व नि.दा.चौरे, कळंब आगारासाठी श्री.शं.सुरवसे (मो. ७५८८११८८९८),परंडा आगारासाठी वि.शि.घोलप (मो. ९८६०४५००४३) व अ.अ.कवडे (मो. ८९७५९६७८८१) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.तसेच बा.ह.मुळे (मो.९२८४७८२५६५) व प्रि.भु.गंगावणे (मो.८६६८४७२९३६) यांच्याकडेही अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

दुचाकींसाठी ‘MH25BL’ मालिका लवकरच सुरू ; आकर्षक क्रमांकांसाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

Next Post

“रिलस्टार” स्वच्छता सभापतींचा फक्त स्टंटबाजीवर भर; धाराशिव शहर मात्र घाणीच्या विळख्यात

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
“रिलस्टार” स्वच्छता सभापतींचा फक्त स्टंटबाजीवर भर; धाराशिव शहर मात्र घाणीच्या विळख्यात

“रिलस्टार” स्वच्छता सभापतींचा फक्त स्टंटबाजीवर भर; धाराशिव शहर मात्र घाणीच्या विळख्यात

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!