• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नळदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेख शहबाज अकबर यांची सोलापूर महानगरपालिकेत ‘सिव्हिल इंजिनिअर’ पदी निवड

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 7, 2026
in महाराष्ट्र
0
नळदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेख शहबाज अकबर यांची सोलापूर महानगरपालिकेत ‘सिव्हिल इंजिनिअर’ पदी निवड
0
SHARES
194
VIEWS

नळदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेख शहबाज अकबर यांची सोलापूर महानगरपालिकेत ‘सिव्हिल इंजिनिअर’ पदी निवड

नळदुर्ग (प्रतिनिधी) अझहर शेखनळदुर्ग शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, येथील तरुण तडफदार व्यक्तिमत्व *शेख शहबाज अकबर* यांची सोलापूर महानगरपालिकेत *,सिव्हिल इंजिनिअर,स्थापत्य अभियंता* या पदावर शासकीय नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण नळदुर्ग शहरातून आणि परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.शेख शहबाज यांनी अत्यंत मेहनतीने आणि चिकाटीने आपले शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेच्या युगात त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांची ही निवड म्हणजे त्यांच्या कष्टाचे आणि सातत्याचे फळ असल्याचे बोलले जात आहे. नळदुर्ग सारख्या ग्रामीण भागातील युवकाने शासकीय सेवेत उच्च पदावर मजल मारल्याने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ते एक प्रेरणास्थान ठरले आहेत.त्यांच्या या निवडीची बातमी समजताच नळदुर्ग शहरातील मित्रपरिवार, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. कष्टाची झाली कमाई, यशाची ही पहिली पायरी!अशा शब्दांत त्यांच्या यशाचा गौरव केला जात आहे.तुमच्या मेहनतीला, जिद्दीला आणि कष्टाला मिळालेलं हे यश खरंच अभिमानास्पद आहे. तुमच्या पुढील वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! नळदुर्ग मित्रमंडळ व ग्रामस्थच्या वतीने देण्यात आले,शहबाज यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना आणि मार्गदर्शकांना दिले असून, त्यांनी दिलेल्या संधीचे सोने करून सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून जनसेवा करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

लोकवीचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिवच्या ऐतिहासिक गडांना झळाळी; नळदुर्ग आणि परांडा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोट्यवधींचा आराखडा

Next Post

उपवर्गीकरणाविरोधात धाराशिवमध्ये रणशिंग; आ. प्रवीण स्वामी यांचा इशारा, धनंजय शिंगाडे आक्रमक भूमिकेत

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
उपवर्गीकरणाविरोधात धाराशिवमध्ये रणशिंग; आ. प्रवीण स्वामी यांचा इशारा, धनंजय शिंगाडे आक्रमक भूमिकेत

उपवर्गीकरणाविरोधात धाराशिवमध्ये रणशिंग; आ. प्रवीण स्वामी यांचा इशारा, धनंजय शिंगाडे आक्रमक भूमिकेत

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!