• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 11, 2026
in महाराष्ट्र
0
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
0
SHARES
25
VIEWS

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

धाराशिव लोकविचार

धाराशिवचे ग्रामदैवत असलेल्या श्री धारासुर मर्दिनी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त धाराशिवच्या प्रथम नागरिक सै. नेहाताई राहुल काकडे यांच्या शुभहस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली.

यावेळी देवीची विधिवत पूजा-अर्चा करून शहराच्या सुख, समृद्धी, शांतता आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वाला प्रारंभ झाल्याने मंदिर परिसरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

धाराशिवच्या ग्रामदैवत असलेल्या आई धारासुर मर्दिनी देवीच्या आशीर्वादाने शहरातील सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, समाधान आणि भरभराट नांदो, तसेच धाराशिव शहराची प्रगती निरंतर होत राहो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Tags: dharashivdharashiv collectorLokvichar लोकविचारtuljabhawanituljapur तुळजाभवानी तुळजापूर धाराशिव उस्मानाबाद जिल्हा न्यायालयआई राजा उदो उदोआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनवरात्रोत्सव
Previous Post

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

Next Post

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
Next Post
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!