• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

१५ वर्षांची निष्कलंक सेवा, ‘अतिउत्कृष्ट सेवा पदका’ने स्था.गु.शा.पो.नि. विनोद इज्जपवार यांचा गौरव

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 15, 2026
in महाराष्ट्र
0
१५ वर्षांची निष्कलंक सेवा, ‘अतिउत्कृष्ट सेवा पदका’ने स्था.गु.शा.पो.नि. विनोद इज्जपवार यांचा गौरव
0
SHARES
110
VIEWS

१५ वर्षांची निष्कलंक सेवा, ‘अतिउत्कृष्ट सेवा पदका’ने स्था.गु.शा.पो.नि. विनोद इज्जपवार यांचा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते गौरव

धाराशिव लोकविचार 

पोलिस दलात १५ वर्षांपेक्षा अधिक काळ प्रदीर्घ, प्रामाणिक व निष्कलंक सेवा बजावल्याबद्दल पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचा स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमात भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून पोलिस दलातील प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेसाठी ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचा विशेष गौरव करण्यात आला.

१५ वर्षांहून अधिक काळ पोलिस सेवेत कर्तव्यनिष्ठेने काम करताना त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान त्यांच्या प्रामाणिक व समर्पित सेवेला मिळालेली मोठी पावती मानली जात आहे.

हा गौरव पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी असून, त्यांच्या पुढील सेवेला अधिक बळ देणारा ठरणार आहे. त्यांच्या कार्यातून पोलिस दलातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा मिळत आहे.

जिल्हाधिकारी परिसरातील प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाच्यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची उपस्थिती होती.

१५ वर्षांच्या निष्कलंक सेवेला मिळालेला हा सन्मान विनोद इज्जपवार यांच्या कार्याचा गौरव असून, त्यांच्या पुढील उज्ज्वल सेवाकार्यासाठी हा क्षण निश्चितच उत्साहवर्धक ठरला आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLCBLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपोलिस अधीक्षक रितू खोखरस्थानिक गुन्हे शाखा धाराशिव
Previous Post

धाराशिवमध्ये १५१ फुटी स्वराज्य ध्वजाचे दिमाखात लोकार्पण

Next Post

३२ घरफोडीचे गुन्हे उघड ए.पी.आय.मोरे सन्मानित 

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
३२ घरफोडीचे गुन्हे उघड ए.पी.आय.मोरे सन्मानित 

३२ घरफोडीचे गुन्हे उघड ए.पी.आय.मोरे सन्मानित 

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!