• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 22, 2026
in आरोग्य
0
भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ
0
SHARES
8
VIEWS


भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी

ग्रामस्थ मूलभूत आरोग्य सुविधांपासून वंचित!

धाराशिव लोकविचार

तालुक्यातील भंडारवाडी येथे आरोग्य केंद्र नसल्यामुळे तेथील नागरिकांना आरोग्याच्या सेवांपासून वंचित राहण्याची वेळ ओढावली आहे. त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळणे आवश्यक तर आहेतच, त्यांचा तो मूलभूत हक्क देखील आहे. त्यामुळे भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांच्याकडे दि. २१ जुलै रोजी केली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, तर त्या सुविधा उपलब्ध करून देणे ही आरोग्य विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, अनेक नागरिकांना आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. असाच प्रकार धाराशिव तालुक्यातील भंडारवाडी येथील नागरिकांच्या बाबतीत होत आहे. सुमारे दोन हजार लोकवस्तीचे गाव असूनही या गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आजपर्यंत सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान बालके, महिला व किशोरवयीन मुलींना आवश्यक आरोग्य सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे.

आरोग्य सुविधा घेण्यासाठी ग्रामस्थांना दूरच्या गावात जावे लागत आहे. परिणामी, अनेक रुग्णांना दूरवर जाणे शक्य नसल्यामुळे ते औषधोपचार घेणेच टाळतात. त्यामुळे त्यांचा आजार बळावण्याची शक्यता निर्माण होते. एकीकडे प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी शासनाकडून आर्थिक तरतूद केली जाते. मात्र, भंडारवाडीतील ग्रामस्थ शासनाच्या आरोग्य सुविधांपासून वंचित राहत असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे.

हा होणारा अन्याय दूर करून भंडारवाडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर लवकरात लवकर हे केंद्र सुरू करण्यासाठी परिपूर्ण असा प्रस्ताव शासन दरबारी मांडून नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांनी निवेदनात नमूद केले आहे.


Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआरोग्य विभाग धाराशिव बेमुदत संप आंदोलन मोर्चा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव लोकविचार
Previous Post

राज्यमंत्री योगेश कदम यांचे तुळजाभवानी मातेचे दर्शन शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत

Next Post

भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील

Related Posts

मास्क काढा म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत;
आरोग्य

मास्क काढा म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत;

September 19, 2026
पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही
आरोग्य

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही

September 6, 2026
भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील
आरोग्य

भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील

July 22, 2026
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
आरोग्य

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही

July 16, 2026
आरोग्य

हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात

February 13, 2026
आरोग्य

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी नौमान शेख यांचा अधिष्ठाता चौहान यांच्या हस्ते गौरव

January 26, 2026
Next Post
भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील

भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!