• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 11, 2026
in कृषी
0
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील
0
SHARES
5
VIEWS

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकारने मागे घेतल्या

धाराशिव लोकविचार

राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली.
२ जून २०२६ रोजी शासनाने ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, २०१९ च्या कर्जमाफीची मर्यादा तसेच चार वर्षे नियमित कर्जफेडीची अट यामुळे लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार होते. या जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि विविध शेतकरी संघटनांनी सातत्याने आंदोलन उभारले.
पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलन, छत्रपती संभाजीनगर येथील एल्गार मोर्चा, मुख्यमंत्री व अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठका, विधिमंडळातील पाठपुरावा आणि सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर अखेर शासनाने जाचक अटी मागे घेतल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयाचे स्वागत करतानाच उर्वरित शेतकरी प्रश्नांवरही शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादकर्जमाफी अतिवृष्टी अनुदान मदतकार्य आमदार खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकशेतकरी कर्जमाफी
Previous Post

दिलेला शब्द पाळला! साडे सांगवी रस्ता-पुलासाठी ₹२.९० कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Next Post

पुन्हा एकदा शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची धुरा मोहन पनुरे यांच्याकडेच? जिल्हाभरात चर्चांना उधाण

Related Posts

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक
कृषी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कृषी

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

October 2, 2026
दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे
कृषी

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

September 26, 2026
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
कृषी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

September 26, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
कृषी

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

September 23, 2026
धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
कृषी

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

September 22, 2026
Next Post
पुन्हा एकदा शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची धुरा मोहन पनुरे यांच्याकडेच? जिल्हाभरात चर्चांना उधाण

पुन्हा एकदा शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची धुरा मोहन पनुरे यांच्याकडेच? जिल्हाभरात चर्चांना उधाण

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!