• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

लाकाळ राजकीय व सामाजिक जिल्हा स्तरीय पुरस्काराने सन्मानित

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 25, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) – दैनिक एकमतच्यावतीने देण्यात येणारा राजकीय व सामाजिक जिल्हास्तरीय पुरस्काराने शिवसेनेचे धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांना दि.२४ ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात आले.
  धाराशिव येथील आर्यन फंक्शन हाॅलमध्ये या पुरस्काराचे वितरण , ज्येष्ठ सामाजिक नेते पन्नालाल सुराणा, आमदार प्रविण स्वामी माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, दैनिक एकमतचे संपादक मंगेश डोंग्रजकर, नितिन तावडे, सुभाष कोळगे, मंगेश देशपांडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी दैनिक एकमतचे जिल्हा प्रतिनिधी मच्छिंद्र कदम,  सुभाष कदम आदींसह इतर उपस्थित होते. याबद्दल लाकाळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Tags: dharashivosmanabadअजित लाकाळउस्मानाबादधाराशिवपळसपपुरस्कार वितरणसमजरत्न पुरस्कार
Previous Post

पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, दडपशाही व खोट्या कारवाईच्या विरोधात पत्रकार एकवटले

Next Post

प्राथमिक आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणा : कुत्रा चावलेल्या मुलाला उपचार न मिळाल्याने ग्रामस्थ आक्रमक

Next Post

प्राथमिक आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणा : कुत्रा चावलेल्या मुलाला उपचार न मिळाल्याने ग्रामस्थ आक्रमक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई
  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

Recent Comments

  1. Aman Katiyar on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.